शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रानगव्याच्या शिकार प्रकरणातील आरोपी वनविभागाला सापडेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 21:53 IST

वनकार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात दहा दिवसांपुर्वी एका रानगव्याची शिकार करून फेकण्यात आले. घटनेला तब्बल दहा दिवस उलटले तरी वनविभाग शिकारी व या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा शोध लावू शकले नाही. त्यामुळे हे शिकारी वनविभाला सापडतील किंवा नाही यात शंका आहे.

ठळक मुद्देतपास कासवगतीने : घटनेतील वाहनाचाही पत्ता नाही

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वनकार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात दहा दिवसांपुर्वी एका रानगव्याची शिकार करून फेकण्यात आले. घटनेला तब्बल दहा दिवस उलटले तरी वनविभाग शिकारी व या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा शोध लावू शकले नाही. त्यामुळे हे शिकारी वनविभाला सापडतील किंवा नाही यात शंका आहे.साकोली वनविभाअंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात २४ मे ला रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या मजुरांना एक रानगवा जंगलात मृतावस्थेत दिसला. याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभाग घटनास्थळावर दाखल झाले.त्यावेळी विद्युत प्रवाहाच्या सहासाने एका रानगव्याला करंट लावून ट्रॅक्टरच्या सहायाने घटनास्थळावर आणून फेकल्याचे निष्पन्न झाले. वनविभागाने सदर रानगव्याचे पशुवैद्यकीय अधिकाºयाच्या हाताने शवविच्छेदन करून रानगव्याला जंगलातच पूरले.या प्रकरणाची चर्चा परिसरात वाºयासारखी पसरली. वनविभागाने आपली पथके चारही बाजुने शिकाºयांच्या शोधात पाठविली. मात्र दहा दिवसाचा कालावधी लोटला तरी शिकारी व ट्रॅक्टरचा शोध लागलेला नाही.आरोपींचा शोध वनविभागाला विलंब लागत असून कासवगतीने तपास होत आहे, हे मात्र विशेष.सदर शिकारी प्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेल्या ट्रॅक्टरची माहिती देणाºयास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. तसेच माहिती देणाºयाचे नावीह गोपनीय ठेवण्यात येणार आहे. घटनेचा तपास सुरूच आहे.-आरती उईके, वनक्षेत्राधिकारी साकोली.