शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
3
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
4
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
5
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
6
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
7
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
8
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
9
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
10
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
11
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
12
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
13
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
14
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
15
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
16
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
17
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
18
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
19
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
20
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!

आवडीच्या विषयात करिअर घडवा

By admin | Updated: December 15, 2014 22:51 IST

विद्यार्थिनींनी निवडक विषयांच्या मागे न धावता एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक याप्रमाणे स्वत:च्या आवडीचे विषय निवडून त्यात करीअर घडवावे व प्रगत राष्ट्राची स्वप्नपूर्ती करावी,

भंडारा : विद्यार्थिनींनी निवडक विषयांच्या मागे न धावता एक बालक, एक शिक्षक, एक पुस्तक याप्रमाणे स्वत:च्या आवडीचे विषय निवडून त्यात करीअर घडवावे व प्रगत राष्ट्राची स्वप्नपूर्ती करावी, असे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्याचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. धर्मराज तिडके यांनी केले. स्थानिक नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्रेहसंमेलनाच्या उद्घटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी डॉ. अनुप रडके व डॉ. सुलभा रडके यांच्या हस्ते स्व. मालिनी रडके स्मृती गृहविज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. धर्मराज तिडके, मीना तिडके, डॉ. अनुप रडके, डॉ. सुलभा रडके, हेमंत रडके, साधना रडके, मनोहर रडके, प्राचार्या अमिता तिवारी, न्यू गर्ल्स संस्थेचे सचिव अ‍ॅड. एम.एल. भुरे, सदस्या रेखा पनके व उपमुख्याध्यापिका शीला भुरे उपस्थित होत्या.शालांत परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या क्षितिजा राजाभोज, पूजा फाये, शिवानी पशिने, आस्था क्षीरसागर यांना गौरविण्यात आले. तर नम्रता गंगवानी हिला आदर्श विद्यार्थिनी, दिव्या धकाते, एन.सी.सी. बेस्ट कॅडेट तसेच ए.एन.ओ. रश्मी मोहरकर यांना ग्वालिअर येथे आॅफिसर प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल गौरविण्यात आले. याप्रसंगी शालेय वार्तापत्र प्रतिबिंबचे विमोचन मीना तिडके यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य व गीते सादर केली. प्रास्ताविक प्राचार्या अमिता तिवारी, संचालन विभा पांडे, आभार उपमुख्याध्यापिका शिला भुरे, बक्षीस वितरण संचालन लता ब्राह्मणकर यांनी तर अहवाल वाचन विद्यार्थिनी नम्रता गंगवानी व अपूर्वा सूर्यवंशी यांनी केले. (शहर प्रतिनिधी)