शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात इसमाने जाळली पोलीस उपनिरीक्षकांची कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:26 IST

अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने गडकुंभली रोड साकोली येथे राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांची कार व वाडीभस्मे यांच्या मालकीचा नवीन ट्रक जाळले.

साकोली येथील प्रकार : २५ लक्ष रुपयांचे नुकसान लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : अंधाराचा फायदा घेत अज्ञात इसमाने गडकुंभली रोड साकोली येथे राहणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक वानखेडे यांची कार व वाडीभस्मे यांच्या मालकीचा नवीन ट्रक जाळले. यात २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याची तक्रार साकोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.साकोली पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक वानखेडे हे गडकुंभली रोड साकोली येथील वाडीभस्मे यांच्या घरी भाड्याने राहतात. नेहमीप्रमाणे वानखेडे यांची कार क्रमांक एम.एच. ३६ एच ७२९६ ही घरासमोर पार्क केली होती. वाडीभस्मे यांनी १७ जुलै रोजी नवीन ट्रक खरेदी करून आणला. ट्रक व कार दोन्ही आजूबाजूला उभे असताना अज्ञात इसमांनी दोन्ही वाहनांना आग लावली. यात दोन्ही वाहनांचे जवळपास २५ लक्ष रुपयांचे नुकसान झाले. यापूर्वी दोन महिन्यापूर्वी वानखेडे यांच्या कारवर अज्ञात इसमांनी अंडे फेकले होते. या संपूर्ण प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.