शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
3
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
4
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
5
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
6
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
7
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
8
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
9
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
10
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
11
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
12
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
13
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
14
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
15
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
16
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
17
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
18
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
19
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात

कार झाडावर आदळली

By admin | Updated: May 26, 2015 00:34 IST

मध्य प्रदेशातील आंजनगिरी येथून आंबागड येथे सहल घेऊन येणारे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन झाडावर आदळले.

१० प्रवासी जखमी : सुंदरटोला वळणावरील घटनातुमसर : मध्य प्रदेशातील आंजनगिरी येथून आंबागड येथे सहल घेऊन येणारे चारचाकी वाहन अनियंत्रित होऊन झाडावर आदळले. या अपघातात १० प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. हा अपघात सोमवारला दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास सुंदरटोला वळणार घडला.यात चालक प्रमोद बिजेवार (२८) व रामकुशन बिजेवार (२२) रा. टेमनी, हिमांशू बिजेवार (१४), विशाल पुष्पतोडे (२५), भीमलता पुष्पतोडे (६०), पूजा पुष्पतोडे (२२), राहुल पुष्पतोडे (६), हुसेन पुष्पतोडे (३०), हिमांशी पुष्पतोडे (२) सर्व रा. आंजनगिरी, देविश तांडेकर (७) रा. निजोटेकडी हे गंभीर जखमी झाले. चालक बिजेवार याला भंडारा येथे हलविण्यात आले. चौघांची प्रकृती चिंताजनक असून सर्व गंभीर जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाहन नवीन असल्यामुळे क्रमांक नव्हता. प्रवाशांनी भरलेले विना क्रमांकाचे वाहन महाराष्ट्राच्या सीमेत दाखल कसे झाल्यामुळे आंतरराज्यीय सीमा सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे. (तालुका प्रतिनिधी)