शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

जिल्हाधिकाऱ्यांची बदली रद्द करा

By admin | Updated: June 27, 2016 00:42 IST

जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण न होता त्यांचे स्थानांतरण करण्यात आले.

भंडारा : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचा कार्यकाळ पूर्ण न होता त्यांचे स्थानांतरण करण्यात आले. स्थानांतरण रद्द करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा सांस्कृतिक संघटना व सुधार समितीने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. धीरजकुमार हे उणे-पुरे एक वर्षापूर्वी भंडारा येथे बदलून आले. यांच्या कालावधीत शासनाच्या विकास कामाच्या योजनांची अत्यंत प्रभाविपणे आणि भ्रष्टाचारमुक्त पूर्तता होत आहे. भंडारा सारख्या मागास जिल्ह्याला एक नवे रुप प्राप्त होत आहे. अशा कर्तव्यकठोर आणि न्याय निष्ठूर, नैतिकताप्रिय अधिकाऱ्याची त्वरीत स्थलांतर झाल्यामुळे येथील जनता आणखी विकासापासून दूर तर जाणार नाही ना? या विचारांनी ग्रासलेली आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या, कार्य तत्पर अधिकाऱ्याच्या त्वरीत समस्याचे निवारण करणाऱ्या अधिकाऱ्याचा कार्यकाळ भंडारा जिल्ह्यात पूर्ण व्हावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात प्रशांत देशभ्रतार, हर्षल मेश्राम, भूपेश शेंडे, प्रफुल देशभ्रतार, अजय तांबे, संदेश नागदेवे, पुष्पा मेश्राम, मनीष नागदेवे आदींचा समावेश होता. (नगर प्रतिनिधी)