शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे विभागाची इमारत पाडली

By admin | Updated: April 8, 2016 00:27 IST

चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभरणीच्या कामात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाची कर्मचाऱ्यांच्या ८ खोल्याची वसाहत

पोलिसात तक्रार दाखल : कंत्राटदार अडचणीत येण्याची शक्यताचुल्हाड (सिहोरा) : चुल्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत उभरणीच्या कामात अडसर ठरत असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाची कर्मचाऱ्यांच्या ८ खोल्याची वसाहत आरोग्य विभाग व कंत्राटदाराने मंजुरीविना भुईसपाट केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या संदर्भात पाटबंधारे विभागाने सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याशिवाय आरोग्य विभाग व कंत्राटदारानेच पाठबंधारे विभागाची इमारत भुईसपाट केली आहे, असे करित असताना इमारत पाडण्याची मंजुरी पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आली नाही, असा ठपका या विभागाने ठेवला आहे. याप्रकरणात जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि राज्य शासनाचा पाटबंधारे विभाग आमनेसामने आले आहे. दोन्ही विभागांनी तक्रारीचा पाठपुरावा सुरू केल्याने कलंगीतुरा सुरू झाला आहे. चुल्हाड येथे आयुर्वेदिक दवाखान्याच्या इमारतीत प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रशासकीय कारभार सुरू आहे. या केंद्रासाठी ही इमारत अडचणीचे ठरत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रमेश पारधी यांनी चुल्हाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सिहोऱ्यातून आणला. झुडपी जंगलाचा वादासह अन्य अडचणी निकाली काढण्यात जिल्हा परिषद सदस्य प्रतिक्षा कटरे यांनी प्रयत्न केले. गावात ७ कोटी रूपये खर्चाच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचाऱ्याचे वसाहत बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. आरोग्य विभाग अंतर्गत निविदा काढण्यात आले असून साकुरे नामक कंत्राटदाराला इमारतीचे कंत्राट देण्यात आले आहे. (वार्ताहर)डावा कालवा अंतर्गत पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यासाठी वसाहत बांधकाम करण्यात आली होती..ही इमारत परवानगी व नाहरकत मंजुरी न घेता पाडण्यात आली असून शासकीय मालमत्तेचे नुकसान प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.- एस.एन. वाईन्देशकर, शाखा अभियंत, सिहोरा.पाटबंधारे विभागाची इमारत भुईसपाट करण्यात आल्याची तक्रार आहे. शासकीय मालमत्तेचे नुकसान असल्याने कारणावरून प्रत्येक बाबीचा तपास केला जात आहे. चौकशी अंती यात दोषीविरुद्ध कारवाई केली जाणार आहे.- राजेंद्र शेटे, पोलीस निरीक्षक सिहोरा.