शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बुध्दाचा धम्म हा आचरणाचा धम्म

By admin | Updated: October 17, 2015 00:59 IST

जातीच्या धर्माच्या नावाने विषमता असुनही या देशातून संपली नाही. परिणामी देशातील प्रश्न अजुनही तसेच आहे.

भीमगिरी येथे बुध्द मेळावा : राजकुमार बडोले यांचे प्रतिपादनजवाहरनगर : जातीच्या धर्माच्या नावाने विषमता असुनही या देशातून संपली नाही. परिणामी देशातील प्रश्न अजुनही तसेच आहे. मुंगीला साखर, माणसाला अस्पृशतेचा डाग असी अवस्था आहे. बुध्दाचा धम्मातील पंचशील तत्वाचे आयुष्यात आपल्या आचरणात आणल तर जिवनाच मंगलमय होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.भिमगिरी बुध्दीस्ट वेल्फेअर सोसायटी अंतर्गत बौध्द पर्यटनस्थळ राजेदहेगाव येथील सार्वजनिक बुध्द विहार येथे भिम बुध्द धम्म मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी भदन्त अन्त्दर्शी स्थवीर हे होते. यावेळी थायलँडचे अफीनीता, मोनयाफत, डॉ. पोंगपत, सारावूत, आयुध निर्माणीचे अप्पर महाप्रबंधक बाबु आंबेडकर, एम. एस. मस्के, व्यवस्थापक रविंद्रन, राजेश टेंभुर्णे, जिल्हा परिषद सदस्य प्रेमदास वनवे, बोधानंद गुरुजी, भदन्त सघाप्रिय, संघमित्रा मस्के उपस्थित होते.यावेळी आमदार जोगेंद्र कवाडे म्हणाले, प्रत्येकानी दानाची महत्ती काय ती ओळखली पाहिजे, देशामध्ये जनावरांची पुजा केली जाते. दगडाच्या माणसांचा तिरस्कार का केला जातो. डॉ. बाबासाहेबांनी जी धम्मक्रांती केली त्यांच प्रेरणेने जीवनात उतरवून न्याय हक्कासाठी लढा तेवत ठेवावे.अध्यक्षीय भाषणात भदंत अत्तदर्शी स्थवीर यांनी बौध्द भीक्षु कसा असावा, या भिक्षुचा आदर कशासाठी करावा, उपासक-उपासीकेची भुमीका काय याविषयी मार्गदर्शन केले. सकाळी धम्मध्वजारोहन धम्मसेन यांच्या करण्यात आले. सकाळी सामूहिक बुध्द वंदना घेण्यात आली. याप्रसंगी विविध स्पर्धा घेण्यात आले. सांस्कृतिक व भजन स्पर्धा घेण्यात आले. शहापूर प्राथमिक केंद्राचे यु.बी. देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. भीम बुध्द मेळाव्याप्रसंगी उपस्थित पाहुण्यांचे भाषणे झाली. धम्म प्रबोधनपर सिध्दार्थ कुमार सरदार व संचद्वारे गिताचा कार्यक्रम झाला.प्रास्ताविक सोसायटीचे अध्यक्ष मदनपाल गोस्वामी यांनी केले. संचालन गणेश वानखेडे यांनी केले. आभार प्रदर्शन अनमोल मेश्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी आसाराम सेलारे, भिमराव बंसोड, लोकेश चव्हाण, भिमराव लाडे, संकट गजभिये, सुग्रता कंडबे, शांता गजभिये, पुष्पा डोंगरे, गिता रामटेके, शालीनी भैसारे, सारीका डोंगरे, विमला मेश्राम, द्वारका मेश्राम, कमल सेलोर, माधुरी हुमणे, विमल राऊत, प्रकाश मेश्राम, भिमराव डोंगरे, विनोद बागडे, रविंद्र मेश्राम महेंद्र कडंबे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)