पुलाचे बांधकाम : १५ ते २० गावांच्या रहदारीचे साधन आणि साकोली-लाखनी या तालुक्याला जोडणार असलेल्या भूगाव येथील पुलाचे उर्वरित काम सुरु झाले आहे. या पुलामुळे एक प्रमुख रहदारीचा मार्ग अस्तित्वात येणार आहे.
पुलाचे बांधकाम
By admin | Updated: May 16, 2016 00:26 IST