शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलधारकांना १० रूपयात वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 23:04 IST

बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत.

ठळक मुद्देसौभाग्य योजना : सरपंच-सचिवांच्या बैठकीत दिली माहिती

आॅनलाईन लोकमतपालांदूर : बीपीएलधारकांना केवळ १० रूपयात तर सौभाग्य योजनेंतर्गत एपीएलधारकांना ५०० रूपये भरून विद्युत मिटर मिळणार आहे. यामुळे अनेक वंचितांची घरे प्रकाशमान होणार आहेत.महावितरण कंपनीच्या योजनांची माहिती देण्यासाठी वीज अधिकारी, सरपंच, सचिवांची एक सभा पार पडली. यात अभियंता पंकज आखाडे यांनी माहिती दिली. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत वीज जोडणीची व्याप्ती प्रत्येक घरात वीज पोहचविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. वर्षभरातील विविध योजनांची माहिती देताना अभियंता पंकज आखाडे म्हणाले, गरजूंना वीज देण्यात आम्ही कटीबद्ध आहोत. सुरक्षित वीज प्रत्येक घरात शेतात पोहचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत शेतकºयांनी सहभाग नोंदवित योजनेचा लाभ घ्यावयाचा घरात आज वीज नसल्यास फक्त १० रूपयात दारिद्रयरेषेमार्फत कुटुंबाला तर एपीएलधारकाला फक्त ५०० रूपये वीज जोडणी शक्य आहे. गावात कमी दाबाचा प्रश्न, विजेची अनियमितता किंवा आणखी काही विजेच्या समस्या असल्यास प्रत्यक्ष किंवा फोनद्वारे कळवून सेवा प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले. या बैठकीला पालांदूरचे सरपंच जितेंद्र कुरेकार, हेमराज कापसे, किसन बडोले, देवकण बेंदवार, संगिता घोनमोडे, वैशाली बुरडे, तुळशीराम फुंडे, टिकाराम तरारे आदी उपस्थित होते. आभार तंत्रज्ञ हिरामन बारई यांनी केले.