शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट बांधकाम दुरुस्तीने दोन्ही बंधारे फुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काँक्रीटींग, जॅकेटींग व बंधाऱ्याच्या दुतर्फा पाळीच्या दगडाची पिचिंग करावयाचे होते अशी माहिती सबंधित बांधकामाचे अभियंता रंगारी यांनी दिली.

ठळक मुद्देअभियंत्यांनी केली चौकशी : परसोडीतील बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर दिली प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१९-२० या वर्षात मंजूर दोन कोल्हापुरी बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट व निकृष्ट झाल्यानेच सबंधित बंधारे फुटल्याची माहिती खुद्द अभियंत्यांनी दिली. लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथील फुटलेल्या सिमेंट बंधाऱ्याची गत गरुवार रोजी पाहणी व चौकशी करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते.लाखांदूर तालुक्यातील परसोडी/नाग येथे सन २०१९-२० मध्ये जलयुक्त शिवार योजनेंतर्गत बंधारे दुरुस्ती काम मंजूर करण्यात आले होते. सदर काम परसोडी-आथली या ओढ्यावर दोन ठिकाणी गत दोन महिन्यापूर्वी करण्यात आले होते. अंदाजपत्रकानुसार या दुरुस्ती बांधकामाअंतर्गत सिमेंट बंधाऱ्याचे काँक्रीटींग, जॅकेटींग व बंधाऱ्याच्या दुतर्फा पाळीच्या दगडाची पिचिंग करावयाचे होते अशी माहिती सबंधित बांधकामाचे अभियंता रंगारी यांनी दिली. मात्र कंत्राटदाराने सदर बांधकाम न केल्याने ओढ्याला पूर येवून अवघ्या दोन महिन्यातच दोन्ही बंधारे फुटले. या प्रकारात परसोडी येथील महादेव ठाकरे नामक शेतकऱ्याची धान शेती नष्ट होतांना अन्य सात शेतकऱ्यांच्या जवळपास २५ एकरातील धान शेतीचे मोठे नुकसान झाले. या प्रकरणी पीडित शेतकऱ्यानी नुकसान भरपाईची मागणी लावून धरली. याविषयी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन जागे झाले. याविषयी साकोली लघू पाटबंधारे उपविभागाचे अभियंता रंगारी यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संबंधितांनी बंधाऱ्याची पाहणी व चौकशी करुन माहिती देऊ असे सांगितले होते. त्यानुसार अभियंता रंगारी यांच्याकडून माहिती घेतली असता गत दोन महिन्यापूर्वी या दोन्ही बंधाऱ्यांचे दुरुस्ती काम करण्यात आले. दोन्ही दुरुस्ती कामासाठी शासनाने केवळ १२ लक्ष १८ हजार ४६१ रुपयांचा निधी मंजूर केला. बंधाऱ्याचे बांधकाम अर्धवट व शिल्लक असून निधीदेखील शिल्लक असल्याचे सांगितले. मात्र आतापर्यंत झालेल्या बांधकामावर किती निधी खर्च झाला? किती निधी व कोणते काम शिल्लक आहे? तसेच उर्वरित काम केव्हा होणार? हे सांगणे टाळले.सिमेंट बंधारे दुरुस्ती बांधकामात गैरव्यवहार झाल्याची खमंग चर्चा असतांनाच अभियंत्यानी सदर बांधकाम अर्धवट व निकृष्ट असल्याचे बोलल्यान पाटबंधारे उपविभागाला ग्रहण लागल्याच्या चर्चेला सर्वत्र पेव फुटले आहे.

टॅग्स :floodपूरIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प