शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे नाल्यात आढळला पसार आरोपीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:41 IST

गणेश मनीराम देवगडे (५२ रा. गांधीवार्ड देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी शिवारात रेल्वेच्या नाल्यात एका ...

गणेश मनीराम देवगडे (५२ रा. गांधीवार्ड देव्हाडी) असे मृताचे नाव आहे. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी शिवारात रेल्वेच्या नाल्यात एका इसमाचे प्रेत गुरुवारी दुपारच्या सुमारास दिसले. याची सूचना इरशाद अली यांनी देव्हाडी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. गणेशचा मृतदेह असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याच्या मुलाला घटनास्थळी बोलाविले. त्याने ओळख पटविली.

१३ ऑगस्टला गणेश देवगडे याने जेवण देत नाही म्हणून पत्नीवर चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. सध्या तिच्यावर भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. सदर प्रकरणात फरार आरोपी गणेश देवगडे याच्या शोध पोलीस घेत होते. एका आठवड्यानंतर गणेशचा मृतदेह नाल्यात मिळाला. गणेशवर यापूर्वी विविध प्रकारचे गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे.

सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर पीपरेवार यांच्या मार्गदर्शनात देव्हाडी पोलीस दूरकेंद्राचे पोलीस उपनिरीक्षक तुकाराम गभने, पोलीस शिपाई रामेश्वर खराबे, जितू मल्होत्रा करत आहेत.