शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह

By admin | Updated: September 9, 2015 00:41 IST

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सदनिकेमध्ये रवी श्रीराम मुकुरने (४२) या इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दिघोरी (मोठी) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिकाम्या सदनिकेमध्ये रवी श्रीराम मुकुरने (४२) या इसमाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुकुरने यांचा मृत्यू घातपात असल्याची गावात चर्चा आहे.दिघोरी (मोठी) प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका सविता मुकुरने यांचे ते पती होत. सोमवारला सायंकाळच्या सुमारास सविता मुकुरने यांची आई रिकाम्या सदनिकेत जळावू लाकडे आणण्यासाठी गेल्या असता त्यांना रवी मुकुरने यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी व परिसरातील नागरिक धावून गेले. या घटनेची माहिती दिघोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार बी.जे. यादव व यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लाखांदूर येथे पाठविण्यात आला. गळफास घेतलेल्या स्थितीतील मृतदेहावर व खाली रक्ताचे डाग होते. जीभ बाहेर निघालेली नव्हती. त्यामुळे ही आत्महत्या नसून खून असावा अशी चर्चा होती. अंत्यविधीसाठी मृतदेह चिचाळ या मूळगावी नेण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुली, वडील, भाऊ असा आप्त परिवार आहे. याप्रकरणी दिघोरी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. (वार्ताहर)