शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
4
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
5
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
6
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
7
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
8
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
9
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
10
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
11
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
12
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा
13
बाबा 1 कोटी रुपये द्या, तरच...! 12 वर्षांच्या मुलीची सर्वोच्च न्यायालयात अजबच मागणी, CJI गवईंनी आईलाच सुनावलं!
14
एका खोलीतून सुरू झालेली कंपनी चीनसोबत करणार कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय! शेअर्सने दिला १०००% परतावा
15
जागतिक IVF दिन: IVF हा जोडप्यांसाठी आशेचा किरण; पण 'या' चुकांमुळे पदरी पडते निराशा!
16
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
17
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
18
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
19
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
20
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका

मंडळ अधिकारी तलाठी निलंबित

By admin | Updated: June 10, 2016 00:32 IST

जिल्हाधिकारी व ठाणेदार यांनी बेटाळा रेतीघाटावर धाड घातली होती. त्यावेळी तीन पोकलँड, १ ट्रक व १ पाण्याची टँक ताब्यात घेण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई : कर्तव्यात हयगय भोवलीमोहाडी : जिल्हाधिकारी व ठाणेदार यांनी बेटाळा रेतीघाटावर धाड घातली होती. त्यावेळी तीन पोकलँड, १ ट्रक व १ पाण्याची टँक ताब्यात घेण्यात आले. दरम्यान मंडळ अधिकारी एच.एस. कटरे व तलाठी जी.बी. रहांगडाले यांना बोलावूनही ते कर्तव्यावर हजर झाले नव्हते. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दोघांना निलंबित केले.बेटाळा रेती घाटासंबंधाने तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे होत्या. अवैधरित्या पोकलँड टाकून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरु असल्याची माहिती प्राप्त होताच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी मोहाडी ठाणेदार गुंजवटे यांना सोबत घेत बेटाळा रेतीघाटावर धाड घातली. धाडीदरम्यान घाटावर एकच ्नखळबळ उडाली. वाहनचालक मालक तसेच घाट चालकही घटनास्थळावर वाहन सोडून नदीतून पायीच पळाले. स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यावर ठाण मांडून रस्ता अडवून धरला होता. कारवाईत तीन पोकलँड मशीन, १ ट्रक व १ पाण्याचा टँकर ताब्यात घेण्यात आले. सायंकाळी मोहाडी तहसीलदार धनंजय देशमुख यंच्या तक्रारीवरून मोहाडी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. वाहन सोडून चालक पसार झाल्याने प्रादेशिक परिवहन विभागाकडून माहिती मागवून चालक मालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक फौजदार सुहास चौधरी यांचेकडून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)