शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर येथे आज रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, ...

उद्घाटन सकाळी १०.३० वाजता करण्यात येईल. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूभाऊ कारेमोरे, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, माजी खासदार शिशुपाल पटले, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आमदार चरण वाघमारे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार बाळासाहेब टेढे, पोलीस निरीक्षक रामेश्वर पिपरेवार, नायब तहसीलदार अशोक पाटील, खंडविकास अधिकारी धीरज पाटील, पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. गोमलाडू, राम शिखरे, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सचिन बाळबुधे, डॉ. मधुकर लांजे, बालरोग तज्ज्ञ डॉ. नितीन मिसुरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एम. ए. कुरेशी, प्रदेश काँग्रेस सचिव प्रमोद तितीरमारे, किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले, नगरसेवक राजेश ठाकूर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवचंद ठाकरे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शंकर राऊत, शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष ठाकचंद मुंगूसमारे, माजी नगरसेवक योगेश सिंगनजुडे, पंचायत समिती माजी उपसभापती शिशुपाल गोपाले, जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश रहांगडाले, भाजप महिला आघाडी उपाध्यक्ष कल्याणी भुरे, शिवसेना विधानसभा संघटक सुधाकर कारेमोरे, बाजार समिती संचालक बालकदास ठवकर, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, विकास फाउंडेशनचे जिल्हा उपाध्यक्ष बंडू बनकर, नंदू रहांगडाले, जनता विद्यालयाचे शिक्षक पंकज बोरकर, शिवसेना विभाग प्रमुख अमित मेश्राम, शिवसेना उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर,पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश बर्वे, अर्बन बँकेचे संचालक लीलाधर वाडीभस्मे, शाखाप्रमुख निखिल कटारे, आदिवासी सेवक अशोक उईके, सामाजिक कार्यकर्ता तोशल बुरडे, प्रफुल्ल वराडे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मनोज उकरे उपस्थित राहणार आहेत. सदर शिबिरासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव प्रा. कमलाकर निखाडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

बॉक्स

रक्तदानासाठी यांच्याशी साधा संपर्क

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी मोहन भोयर (९४२२८२४०२८), शहर प्रतिनिधी राहुल भुतांगे (९४२२१३३३४४), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३) सखी मंच तालुका संयोजिका रितू पशिने (८१७७९३२६१३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बालविकास मंच संयोजक ललित घाट बांधे(९०९६०१७६७७),लोकमतचे वितरक संजू थोटे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.