शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
3
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
4
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
5
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
6
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
7
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
8
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
9
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
10
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
11
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
12
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
13
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
14
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
15
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
16
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
17
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
18
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
19
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
20
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा

लोकमतच्या वतीने मोहाडी येथे आज रक्तदान महायज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:08 IST

उदघाटन सकाळी १०.३० वाजता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश हटवार, राष्ट्रवादी ...

उदघाटन सकाळी १०.३० वाजता आमदार राजूभाऊ कारेमोरे यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष राजेश हटवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे, शिवसेना तालुका प्रमुख अनिल सार्वे, युवक काँग्रेस अध्यक्ष आकाश काकडे, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री दिनेश निमकर, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष ॲड. रविकांत देशमुख, भाजपा युवा मोर्चा जिल्हा महासचिव शैलेश गभने, तहसीलदार देविदास बोंबर्डे, नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, मुख्याध्यापक अविनाश चौधरी, कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे, निमाचे डॉ. प्रशांत थोटे, मोहाडीचे ठाणेदार राहुल देशपांडे, आंधळगावचे ठाणेदार सुरेश मट्टामी, वरठीचे ठाणेदार सुधाकर चव्हाण, करडीचे ठाणेदार निलेश वाझे उपस्थित राहणार आहेत. या शिबिराला हरदोलीचे सरपंच, सचिव यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

शिबिरात सहभागी होण्यासाठी लोकमत तालुका प्रतिनिधी राजू बांते (९४०३१२४६०९), शहर प्रतिनिधी सिराज शेख (९०११७०७४८३), लोकमत शाखा व्यवस्थापक मोहन धवड (९८५०३०४१४३), सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), लोकमत बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.