शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयातून चौघांवर कोयत्याने हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 10:50 IST

जादूटोण्याच्या संशयावरून एकाच परिवारातील चौघांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना भंडारा तालुक्यातील रोहणा येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देरोहणा येथील घटनापती-पत्नीसह दोन मुले गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा: जादूटोण्याच्या संशयावरून एकाच परिवारातील चौघांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना तालुक्यातील रोहणा येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पती-पत्नीसह दोन मुले गंभीर जखमी झाली असून आरोपीला रात्रीच अटक करण्यात आली.दर्शन केवट (६०), पत्नी पुस्तकला दर्शन केवट (५०), लहू दर्शन केवट (२४) आणि शिवलाल दर्शन केवट (२२) अशी जखमींची नावे आहेत. तर नरहरी वळगुजी बुधे (४०) असे आरोपीचे नाव आहे. दर्शन केवट आणि नरहरी बुधे यांच्यात जादूटोण्याच्या संशयावरून नेहमीच वाद होत होता. दर्शन हा बुधे परिवारावर जादूटोणा करीत असल्याने त्याच्यावर संकट येत असल्याचा त्याचा ठाम समज होता. यातूनच रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पुन्हा वाद झाला. या वादात आरोपी नरहरीने कोयत्याने दर्शनवर सपासप वार केले. त्याला वाचविण्यासाठी पत्नी पुस्तकला, मुलगा लहू आणि शिवलाल धावले. परंतु आरोपीने त्यांच्यावरही कोयत्याने वार केला. आरडाओरडा झाल्याने गावातील नागरिक घटनास्थळी धावून आले. संधीचा फायदा घेत आरोपी नरहरी मात्र पसार झाला.घटनेची माहिती मोहाडी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. अधिक तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, उपनिरीक्षक थेरे, पोलीस शिपाई जगन्नाथ गिरीपुंजे, मिथून चंदेवार, सुनील केवट, पवन राऊत, हुकूमचंद आगाशे करीत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तूर्तास प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा