शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:13 IST

विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

ठळक मुद्दे पिपरी पुनर्वसन येथील प्रकार : गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच प्रकल्पग्रस्तांचा शेतकरी संघर्ष समिती व विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने नविन पिपरी येथे प्रकल्पग्रस्तांतर्फे काळा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.कित्येक लोक प्रकल्पग्रस्त, भूमिहीन, बेघर, व बेरोजगार झाले त्यांनाच माहीत आहे हालअपेक्षा म्हणून दि.२२ एप्रिल २०१८ रोजी गोसेखुर्द धरणाला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत.त्याच त्यामुळे गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करते वेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे भंडारा जिल्हा युवा जिल्हाध्यक्ष प्रविण भोंदे यांचे हस्ते केक कापुन वाढदिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा तालुका अध्यक्ष भाऊ कातोरे, राजेंद्र बावने, माजी पंचायत समितीचे माजी उपसभापती निशांत मेश्राम, संतोष कातोरे, अनिरुद्ध गजभिये, प्रज्योत घुले, प्रदीप अतकरी, विजय कांबळे,निखिल सावरकर, मुजिब शेख, किशोर लांडगे, हरी पडोळे, दुर्गेश तिजारे, भुषण कातोरे, आकाश वासनिक, योगेश कातोरे मिथुन भोयर, शैलेश कारेमोरे, अनिकेत घुले व अदि कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी राज्य सरकारने प्रकल्प ग्रस्तांना विविध दिलेले आश्वासन सुद्धा फोल ठरल्याने या सरकार विरोधात काळ्या पाट्या डोक्यावर लावून निषेध व्यक्त करण्यात आला.गोसीखुर्द इंदिरा सागर जलाशयात भरपूर जलसाठा आहे. दोन्ही मुख्य कालव्यातून नियमित पाणी प्रवाहित करून पाणी टंचाई ला आळा घालता येईल, असेही यावेळी सुचविण्यात आले.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प