शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराच्या निषेधार्थ महिला काँग्रेसने पाळला काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 01:36 IST

जम्मू कश्मीर तथा उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ येथील महिला काँग्रेसच्या महिला सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळा दिवस पाळला व तहसीलदारामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जम्मू कश्मीर तथा उत्तर प्रदेशात अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ येथील महिला काँग्रेसच्या महिला सदस्यांनी काळे वस्त्र परिधान करून काळा दिवस पाळला व तहसीलदारामार्फत प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले.यावेळी जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे, एकता रोडगे, शिल्पा कुंभारे, स्मिता बोरकर, सविता ठाकुर, लता मालाधरे, गीता कुरंजेकर, सुरेखा सहारे, सुलभा हटवार, वनिता मलेवार, सुशिला पटले, संध्या गुर्वे, निशा गणवीर, गीता सूर्यवंशी, रंजना रामटेके, निलावंती चौहाण, ममता वासनिक, अस्मिता वाघमारे, अंजू राजाभोज, वेदांता गंगभोज, सुनंदा गणवीर, ओमिनी भुरे आदीसह काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.