शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी म्हणाले, श्रीकांत शिंदेंना Income Tax ची नोटीस आली; आता संजय शिरसाटांचा यू-टर्न; म्हणाले...
2
“ठाकरे बाहेरचे आहेत, महाराष्ट्राने स्वीकारले अन् आता ते...”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
3
नीलम गोऱ्हेंच्या सुरक्षा रक्षकांकडून वरुण सरदेसाईंना धक्का; उपसभापति म्हणाल्या,'माझ्यावर का खेकसतायं?'
4
TCS ची दिवाळी! अपेक्षांना मागे टाकत कमावला १२,७६० कोटींचा नफा, शेअरधारकांना किती लाभांश मिळणार?
5
98%ने घसरून थेट 96 पैशांवर आला होता हा ज्वेलरी शेअर, आता 1800% ने वधारला; करतोय मालामाल!
6
"नितीश कुमार नाम सुनके फ्लावर समझे क्या; फ्लावर नहीं फायर है..." दोन्ही सलामीवीरांना धाडलं तंबूत
7
‘दिवसातून ३ तासच वीज येते, काही तरी करा’, उत्तरदाखल ऊर्जामंत्री जय श्रीराम म्हणाले आणि निघून गेले   
8
सावधान! स्क्रीन टाईम नाही तर पालकांकडून नकळत होणाऱ्या 'या' चुकांचा मुलांवर वाईट परिणाम
9
खळबळजनक! लेकीने आई आणि बॉयफ्रेंडच्या मदतीने केली वडिलांची हत्या, नंतर पाहिला चित्रपट
10
"बाहेर ये तुला दाखवतो, तू तर बूट..." अनिल परबांनी 'गद्दार' म्हणताच शंभूराज देसाई भडकले, विधान परिषदेतच जुंपली
11
भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’
12
LIC, टीसीएसला धक्का, पण इंडसइंड बँक तेजीत! निफ्टी-सेन्सेक्सची घसरण सुरुच, तुमचा पोर्टफोलिओ वाचला का?
13
मराठी-हिंदी वादात शिल्पा शेट्टीची उडी, म्हणाली- "मी महाराष्ट्राची मुलगी, पण..."
14
चमत्कार नाही तर आणखी काय? काही टन ढिगाऱ्याखाली दबलेली तरुणी 5 तासांनंतर जिवंत बाहेर आली!
15
अ‍ॅडवॉन्स सेफ्टी फीचर्स आणि लेटेस्ट टेक्नोलॉजी; प्रीमियम कारच्या खरेदीवर ३ लाखांची सूट!
16
भारतीय नौदलाला मिळणार अभेद्य कवच! DRDOची 'ही' नवीन वेपन सिस्टीम शत्रूंना देणार सडेतोड उत्तर
17
राजकुमार राव आणि पत्रलेखा यांची न्यूझीलंड सफर! '#BeyondTheFilter' अनुभवासाठी भारतीयांनाही आमंत्रण
18
“अमित शाहांचे निवृत्तीचे विचार देशासाठी शुभसंकेत, RSS मोदींना तेच सांगतोय”: संजय राऊत
19
मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा...
20
IND vs ENG : गिल पुन्हा ठरला अनलकी! क्रिकेटच्या पंढरीतही ओढावली ही वेळ!

भाजपने शेतकऱ्यांची केली थट्टा

By admin | Updated: June 29, 2014 23:47 IST

भाजपचे सरकार सत्तेवर येताच १५ दिवसातच धानाच्या हमीभावात फक्त ५० रुपये वाढ केली. ही शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय

भंडारा :भाजपचे सरकार सत्तेवर येताच १५ दिवसातच धानाच्या हमीभावात फक्त ५० रुपये वाढ केली. ही शेतकऱ्यांची सरकारने केलेली थट्टाच आहे. त्यामुळे या सरकारचा निषेध करुन राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय कृषिमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले.राष्ट्रवादी काँग्रेस किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी धनंजय दलाल, नाना पंचबुद्धे, अरुण गोंडाणे, वाय.के. हेडाऊ, रामदास शहारे, रवी शर्मा, मो.अशफाक हाजी सलाम, बी.आर. बनकर, व्ही.एल. दिवटे, मोहन खांदाडे, सत्तार खान, बळीराम कुंभलकर, नरेंद्र झंझाड, अज्ञन राघोर्ते, अनंतकुमार बोदेले, हेमंत सोनवाने, मंगेश कडव, विलास खांदाडे, हिरालाल बांगडकर, दिनेश काळे आदी उपस्थित होते. अलीकडे रासायनिक खते, बियाणे, अवजारे व साहित्याच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली. त्यातच भाजपने २,५०० रुपये समर्थन मूल्य देण्याचे जाहीर करुन जुन्या भावात केवळ ५० रुपये वाढ केली. ही सरकारने केलेली शेतकऱ्यांची थट्टाच आहे, असा आरोप करण्यात आला. (नगर प्रतिनिधी)