शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकार शेतकरी, ओबीसी विरोधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:33 IST

भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात अखिल भारतीय शेतकरी शेतमजूर माजी खासदार नाना पटोले यांनी केला.

ठळक मुद्देनाना पटोले : आष्टी येथे शेतकरी मेळावा, कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भाजप ने २०१४ मध्ये शेतकऱ्यांना दिव्य स्वप्न दाखवून राज्यात व केंद्रात सत्ता हस्तगत केली आज ना काल भाजप शेतकºयांच्या बाबतीत चांगले निर्णय घेणार असे वाटत होते मात्र त्यांचे खरे रूप दिसून आले भाजप सरकार हे शेतकरी व शेतमजूर व ओबीसी विरोधी असल्याचा घणाघात अखिल भारतीय शेतकरी शेतमजूर माजी खासदार नाना पटोले यांनी केला.तालुक्यातील आष्टी येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळीमाजी प्रदेश सचिव प्रमोद तीतीरमारे , माजी नगराध्यक्ष अरविंद कारेमोरे, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भुरे, माजी नगराध्यक्ष अमरनाथजी रगडे, नगरसेवक बाळाभाऊ ठाकूर, माजी सभापती कलाम शेख,तुमसर तालुका अध्यक्ष शंकरजी राऊत,विधानसभा निरीक्षक गजानन झंझाड, युवक अध्यक्ष प्रफुल्ल बिसने, मोहाडी तालुका अध्यक्ष प्रभुजी मोहतुरे,माजी नगरसेवक कुंदा वैद्य, डॉ.पंकजभाऊ कारेमोरे,माजी सभापती कुसुमताई कांबळे, प्रदेश सचिव एन.एस.यु.आय शुभम गभने,पं.स सदस्य सुजाता कनपटे, शालीक शहारे, सिध्दार्थ रामटेके, नैनश्रीताई येळणे, नूतन भोले, गणेश सोनुसार, खुशाल पुष्पतोडे मंचकावर उपस्थित होते पुढे बोलताना देशात होणाºया शेतकाºयावरील अत्याचार, ओ.बी.सी, विद्यार्थी, रोजगार, वाढती बेरोजगारी व जातीच्या धर्माच्या व व्यक्तीमध्ये समाजामध्ये मतभेद निर्माण करून संविधानाला संपविण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे सरकार करीत आहे अश्या या सर्व मुद्यावर नाना पटोले यांनी मार्गदर्शन केले.या सरकारमुळे लोकशाही धोक्यात आणण्याचे काम करीत आहे. प्रत्येकाला धारकाला गॅस सिलेंडर दिले पण त्याचे हक्काचे केरोसीन तेल बंद केले तर राशन दुकानातील साखर सुध्दा बंद करण्यात आली. शासन पूर्ण आॅनलाइन च्या माध्यमातून लोकांना दिशाभूल करत आहे. देशात बेरोजगारीची संखेत तीन वर्षात खूप वाढ झालेली आहे,तर भाजपा सरकारनि दोन करोड बेरोजगार देण्याचा भूलथापा देण्यात आले तर दोन कोटी रोजगार गेला कुठें ? ही सरकार देश्यात जुमलेबाजी करत आहे अशी टीका प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे यांनी केली.माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे व माजी जि.प उपाध्यक्ष रमेशजी पारधी यांनी देखील शेतकºयांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी भाजपा चे माजी पं.स सदस्य शालीकराम शहारे यांच्या नेतृत्वात अभिनंद कांबळे, विनायक बोरकर, लालचंद गोलंगे,गोविंदा भलावी, ज्ञानेश्वर लाळे, कुशन सहारे रामनाथ रामटेके, मुन्ना उईके, शामराव चिंधालोरे, रुपलाल गोळगे, वसंत पंधरे, अभय भलावी, अनेक कार्यकात्यानी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यात आले. तर शिवसेना मोहाडी तालुका प्रमुख पवन चौहान यांच्या नेतृत्वात शिवसैनिक ब्रिजलाल गभने, दशरथ बोरकर, रविंद्र वाडवे,बाळकृष्ण टेकाम, गजानन बसिने,धनराज पाटील यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .कार्यक्रमाचे संचालन व आभार खुुशाल पुष्पतोडे यांनी मानले.