शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

महासमाधी महास्तूप तथागत बुद्धांची जीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 22:34 IST

पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत.

ठळक मुद्देआज बुद्ध पोर्णिमा : अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश

लोकमत न्युज नेटवर्कपवनी : पय्या मेत्ता संघाद्वारा निर्मित भारतातील सर्वात मोठ्या आंतरराष्टीय स्तराच्या रुयाड सिंदपुरी येथील महासमाधीभूमी महास्तुप परीसरात साकारण्यात आलेले भगवान बुद्धांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक, उपासक, उपासिकांना शांती, अहिंसा, समता आणि बंधुत्वाचा संदेश देत आहेत. महासमाधी महास्तूप म्हणजे तथागत बुद्धांची जीवनीच आहे.पय्या मेत्ता संघद्वारा निर्मित या महास्तुपाने संपूर्ण जिल्ह्याला जगाच्या नकाशावर नेवून ठेवले आहे. धम्मदुत भदंत संघरत्न मानके यांच्या अथक परिश्रमातुतनप तयार झालेला हा महास्तुप भारत जपान मैत्रीचा प्रतीक ठरला आहे. या महास्तुपाला दररोज मोठ्या संख्येने पर्यटक, उपासक, उपासीका मोठ्या भेट देतात या महास्तुपाच्या परिसरात मुर्तीच्या रुपात साकारण्यात आलेल्या भगवान बुद्धांच्या जीवनावरील पहील्या प्रसंगात जात असलेली प्रेत यात्रा, दु:खी म्हातारा पाहून भावूक झालेले घोड्यावरील राजमुमार सिध्दार्थ पाहणाऱ्याच्या मनाला भावनाविभोर करते. नंतरच्या प्रसंगात ग्यानप्राप्ती झाल्या नंतर भुकेने व्याकुळ झालेल्या भगवान बुद्धांना दानपात्रात देत असलेली सुजाता पाहतांना हा प्रसंग खरा वाटतो नंतरच्या प्रसंगता सारनाथ येथे भगवान गौतम बघ्द आपल्या पाच शिष्यांना उपदेश करीत असतांनाचा प्रसंग साकारण्यात आला आहे.पुढे भगवान बुद्धांना ग्यान , तपस्या करतांनी साकारण्यात आलेली प्रतीमा अप्रतीम आहे. येथील भगवान बुघ्दांची वाढलेली दाढी, अस्थीर झालेले शरीर पाहून पाहणारे भावूक होतात. या मध्ये भगवान बुघ्दांच्या शरीरातील एक एक अस्थी पंजर दर्शविले आहे. नंतरच्या प्रसंगात भगवान बुघ्दांचे महापरिनिर्वाण दर्शविण्यात आले आहे.भगवान बुघ्दांच्या जीवनावरील प्रसंग पर्यटक स्वताला धन्या णाल्याचे मानतात. महास्तुप आगळा वेगळा वैशिष्टसपूर्ण ठरता आहे. तसेच हे साकारण्यात आलेले तिकिेच अप्रतीम ठरले आहेत. भगवान बुघ्दांच्या जीवनावरील सर्व प्रसंग पाहुन पर्यटक बुघ्दांचे पंचशिलाचे तत्व आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करतात हे प्रसंग पर्यटकांना अहिंसा, शांती, समता व बंधुत्वाचा संदेश देवून जातात.