शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

बायोडायनामिक कंपोस्ट खत प्रशिक्षण व जवस प्रात्याक्षिक

By admin | Updated: February 9, 2017 00:31 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत चिखली या गावामध्ये शेतकरी स्वयंसहाय्यता गट यांचे माध्यमातून ...

भंडारा : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत चिखली या गावामध्ये शेतकरी स्वयंसहाय्यता गट यांचे माध्यमातून बायोडायनामिक एस-१ कल्चर खत प्रशिक्षण झाला. कार्यक्रमाला आदर्श शेतकरी तानाजी गायधने व प्रमुख मार्गदर्शक विकास येळणे उपस्थित होते. जमिनीचा पोत आणि जमीनीमध्ये जीवाणुच्या संख्येत वाढ करणे व ग्राहकांना विषमुक्त अन्न पुरवठा करणे उद्देश होय.दिवसेंदिवस लुप्त होणाऱ्या जवस पिकाचे प्रात्याक्षीक आदर्श शेतकरी गटाचे माध्यमातून २५ शेतकऱ्यांना पीके व्ही-एनएल-२१६० या जातीचे वाणाचा तसेच बीजप्रक्रिया निविदाचा (कन्सर्शिया), पीएसबी या निधीचा पुरवठा करुन आदर्श गटाने जवस पिकाची शेती फुलविली.जवस पिकामध्ये असणारे औषधी गुणधर्म तसेच तेलाचे प्रमाण ३८ ते ४० टक्के ओमेगा ३. ५७ टक्के असुन या सर्व गोष्टीचा विचार करुन आणि लुप्त होत चाललेल्या जवस या तैलबियाचे प्रमाण वाढवून आणि एका नवीन पीकाकडे कळविण्याचे संदेश प्रकल्प संचालक प्रज्ञा गोळघाटे यांनी दिले. असे ते आपले प्रास्ताविक भाषणामध्ये बोलत होते. यावेळी पिक पाहणी प्रात्याक्षिकाला उपस्थित प्रकल्प संचालक जवस (आत्मा) गोळघाटे, उपविभागीय कृषी अधिकारी भंडारा, सिध्दार्थ लोखंडे, आदर्श शेतकरी तानाजी गायधने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतिश वैरागडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)