शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सानगडी येथील बुद्ध विहार परिसरात सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

सानगडी : सानगडी येथील बुद्ध विहार परिसरात आमदार नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाखांचे सभागृह मंजूर ...

सानगडी : सानगडी येथील बुद्ध विहार परिसरात आमदार नाना पटोले यांच्या स्थानिक विकास निधीतून १५ लाखांचे सभागृह मंजूर झाले. या सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार अभिजित वंजारी यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष मधुकर लिचडे, आमदार नाना पटोले यांचे स्वीय सहायक राजू पालीवाल, हरगोविंद भेंडारकर, उमेश भेंडारकर, सरपंच चतुर्भुज भानारकर, अध्यक्ष मोहन पंचभाई, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव राकेश लिचडे, विहार समितीचे अध्यक्ष नरेंद्र मेश्राम, सचिव अनमोल मेश्राम, माजी समाजकल्याण सभापती रेखा वासनिक, ग्राम विकास अधिकारी कोरे, ग्रामपंचायत सदस्यगण, बाळकृष्ण हटनागर, शुभम नंदनवार, दयाराम नेवारे, नरेश राऊत, विशाल तिरपुडे, प्रल्हाद धकाते, मार्कंड भेंडारकर, उमेश कठाणे, अश्विन नशीने आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सर्व प्रथम आमदार अभिजित वंजारी यांनी उपस्थितांसह भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचे पूजन करून माल्यार्पण केले. भूमिपूजनानंतर आमदार अभिजित वंजारी, मधुकर लिचडे, मोहन पंचभाई, अनमोल मेश्राम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संचालन राकेश लिचडे यांनी तर आभार प्रदर्शन गडपायले यांनी पार पाडले.