शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 22:56 IST

भंडारा शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा तर लाखांदुरसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला.

ठळक मुद्देपरिणय फुके : शहरासाठी पाच तर लाखांदुरला एक कोटी

आॅनलाईन लोकमतभंडारा : भंडारा शहराच्या विकासासाठी पाच कोटींचा तर लाखांदुरसाठी एक कोटींचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलवू, असे आश्वासन आ. डॉ. परिणय फुके यांनी दिला. एवढ्यावरच न थांबता भंडारा जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणण्याचे त्यांनी आश्वस्त केले.मागील वर्षी भंडारा येथे झालेल्या नगर परिषद निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा शहराच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. भंडारा शहराच्या विकासाकरिता निधी अभावी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे आमदार डॉ. परिणय फुके यांनी याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे शहराच्या विकासाकरिता निधी देण्याबाबत वारंवार पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री यांनी भंडारा शहराच्या विकासासाठी विशेष रस्ता अनुदान योजनेअंतर्गत भंडारा शहराच्या रस्त्याकरिता पाच कोटी रुपये निधी मंजूर केला.तसेच लाखांदूर शहराच्या विकासाकरिता आमदार डॉ. परिणय फुके यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केलेली होती. लाखांदूरच्या विकासासाठी नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्याकरिता सहाय्य योजनेअंतर्गत एक कोटींचा निधी आमदार डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात लाखांदूर व भंडारा शहरामध्ये विकासाची कामे सुरु होणार असून दोन्ही शहराच्या विकासाकरिता निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिली आहे.यामुळे भंडारा शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.