शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 20:32 IST

निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक क्षेत्रासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला असून याच बरोबर आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असून मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.

ठळक मुद्देआदर्श आचारसंहिता लागू २८ मे रोजी होणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बऱ्याच दिवसापासून लोकसभा पोटनिवडणूकीची घोषणा होणार असल्याच्या शंकाकुशकांना आज पुर्णविराम मिळाला. गुरूवारी निवडणूक आयोगाने भंडारा-गोंदिया लोकसभा निर्वाचन क्षेत्रासाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम घोषीत केला असून याच बरोबर आदर्श आचारसंहिता ही लागू झाली आहे. पोटनिवडणूक २८ मे रोजी होत असून मतमोजणी ३१ मे रोजी होणार आहे.नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक होणार किंवा नाही यासंदर्भात विविध चर्चांना ऊत आले होते. यादरम्यान उच्च न्यायालयात याबाबत याचीका रद्दबातल केल्यानंतर निवडणूक तारखांची घोषणा होईल, असे वाटत होते. गुरुवारी या चर्चेला पुर्णविराम मिळाला.यासंदर्भात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरूवारी सायंकाळी पत्रपरिषद घेवून पोटनिवडणुकीची प्राथमिक माहिती दिली. यात ३ मे रोजी अधिसूचना जाहिर करण्यात येत असून याच तारखेपासून नामनिर्देशन अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतीम मुदत १० मे असून ११ तारखेला नामनिर्देशन अर्जांची छाणनी करण्यात येणार आहे. १४ मेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. २८ मे रोजी मतदान तर, ३१ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात प्रथमच लोकसभा निवडणूकीला मतदानात ‘व्हिव्हीपीएटी’चा वापर ईव्हीएम करण्यात येणार आहे. यात मतदाराला मतदान केल्यानंतर या मशिनीवर आपण कोणत्या उमेदवाराला मतदान केले आहे, याची खात्री करुन घेता येणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०१८ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले. आदर्श आचार संहिता लागू झाली असून याचे सर्वांनी काटेकोरपणे पालन करावे असेही जिल्हाधिकाºयानी स्पष्ट केले. यासंदर्भांत शुक्रवारी भंडारा व गोंदिया जिल्हाधिकाºयांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असून निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, निवासी उपल्हिाधिकारी विजय भाकरे, अप्पर उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले आदी अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Electionनिवडणूक