शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

सहकार क्षेत्रात भंडारा जिल्हा अव्वल

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्य शासन दरवर्षी सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देतात.

दुग्ध संघ सहकारभूषण : पाच संस्थांना मिळाला पुरस्कारभंडारा : सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्य शासन दरवर्षी सहकार महर्षी, सहकार भूषण व सहकारनिष्ठ पुरस्कार देतात. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याने सर्वाधिक पाच पुरस्कार पटकावून मानाचा तुरा रोवला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यातील भंडारा जिल्हा दुग्ध उत्पादक सहकारी संघ भंडारा व पवनी येथील किसान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेला सहकारभूषण पुरस्कार तर भंडारा महिला नागरी सहकारी पतसंस्था भंडारा, सिध्दार्थ बीडी उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था लाखनी व लक्ष्मी सहकारी धान गिरणी वाकेश्वर ता. भंडारा यांना सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. नागपूर विभागात भंडारा जिल्ह्याव्यतिरिक्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याला प्रत्येकी एक पुरस्कार मिळाला आहे. नागभीड येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेला सहकारभूषण तर गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सहकारनिष्ठ पुरस्कार मिळाला आहे. (शहर प्रतिनिधी)