शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

रेती तस्कांराची पोलिसाला धक्काबुक्की; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:35 IST

मोहाडीच्या बेटाळा घाटावरील घटना

मोहाडी (भंडारा) : रेती तस्करांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस शिपायाला धक्काबुक्की करण्याची घटना मोहाडी तालुक्याच्या बेटाळा येथे घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध मोहाडी ठाण्यात शुक्रारवारी रात्री ११ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. तर याच घाटावर रेतीचा टिप्पर जप्त करुन चालकाला अटक करण्यात आली.ट्रॅक्टर मालक केशव शेंडे व त्याचा मुलगा शुभम शेंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मोहाडी ठाण्याचे पोलीस शिपाई संजय बडवाईक शुक्रवारी सायंकाळी  रेती तस्करांवर कारवाईसाठी बेटाळा रेती घाटावर गेले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करताना दिसला. परवानगीच्या कागदपत्रांची मागणी करताच शेंडे पितापुत्राने त्यांना धक्काबुक्की केली. त्यांनी याप्रकाराची तक्रार रात्री मोहाडी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन दोघांविरुद्ध भादंवि ३५३, ३३२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा नोंदवला. दरम्यान याच रेती घाटावर पोलिसांनी कारवाई करुन रेती भरलेला टिप्पर जप्त केला. या प्रकरणात चालक आदेश सोनवणे याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास ठाणेदार निशांत मेश्राम यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे. शेंडे पितापुत्राचा शोध पोलीस घेत आहेत.