शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याचे बलशाली नागरिक बना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:03 IST

हरण्याचे दु:ख बाळगू नका, चांगल्या सवयी ठेवा, मोठ्यांचा आदर करा, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, कारण बालवयात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्याच सवयी मोठेपणी काम पडतात. प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेत तुमचा व्यक्तीमत्व मोठ करून भविष्याचे बलशाली नागरिक बना, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.

ठळक मुद्देविनिता साहू : चाचा नेहरू बाल महोत्सवाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हरण्याचे दु:ख बाळगू नका, चांगल्या सवयी ठेवा, मोठ्यांचा आदर करा, प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा, कारण बालवयात ज्या सवयी अंगवळणी पडतात त्याच सवयी मोठेपणी काम पडतात. प्रत्येक गोष्टीतून प्रेरणा घेत तुमचा व्यक्तीमत्व मोठ करून भविष्याचे बलशाली नागरिक बना, असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी केले.शिवाजी क्रीडा संकुल भंडारा येथे आयोजित जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित चाचा नेहरू बाल महोत्सवच्या समारोपीय प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रेखा ठाकरे, विनोद डाबेराव, मनिषा कुरसुंगे, ऐश्वर्या भोयर, अरुण बांदुरकर, निपसे, ज्योती नाकतोडे, विशाखा गुप्ते, सानिका वडनेरकर, रविंद्र डोंगरे, विजय रोकडे, वैशाली सतदेवे आदी उपस्थित होते.याप्रसंगी महिला व बाल कल्याण सभापती रेखा ठाकरे यांनी चांगल्या वर्तनातून चांगले व्यक्तीमत्व घडवा, असे आवाहन केले. मनिषा कुरसुंगे यांनी आजपासूनच स्पर्धा परीक्षा व चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा मानस ठेवण्याचे आवाहन केले.यावेळी बाल महोत्सवमध्ये विविध क्रिडा स्पर्धामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात आले. संचालन संरक्षण अधिकारी कमलेश जिभकाटे यांनी केले. आभार संरक्षण अधिकारी जिल्हा संरक्षण अधिकारी सुनिल माहुरे यांनी मानले.महोत्सवाकरिता ऐश्वर्या भोयर, अरुण बांदुरकर, नितीन साठवणे, सुवर्णा धानकुटे, दिवाकर महाकाळकर, दिलीप रंगारी, चुन्नीलाल लोथे, विलास भेंडारकर, प्रमोद गिºहेपुंजे, अमित गजभिये, अजित नागोसे, सरीता रहांगडाले, शिल्पा रंगारी, नामदेव भुरे, योगेश बारस्कर, विनोद भुते, निलय बेंदवार आदींनी परिश्रम घेतले.