शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

समाजबांधवांनी एकजूट व्हावे

By admin | Updated: August 31, 2014 23:36 IST

प्रत्येकाने समाजाचे हित जोपासायला हवे. समाजाच्या उत्थाणासाठी संघर्ष करण्याची गरज पडल्यास सर्वांची गरज असते. त्यामुळे जाती - पोटजातीचा भेदभाव न ठेवता माळी समाजबांधवांनी एकजूट व्हावे,

राजेंद्र महाडोळे यांचे आवाहन : लाखनीत प्रशिक्षण शिबिर व गुणवंतांचा सत्कारलाखनी : प्रत्येकाने समाजाचे हित जोपासायला हवे. समाजाच्या उत्थाणासाठी संघर्ष करण्याची गरज पडल्यास सर्वांची गरज असते. त्यामुळे जाती - पोटजातीचा भेदभाव न ठेवता माळी समाजबांधवांनी एकजूट व्हावे, असे आवाहन विदर्भ संघटन समिती अध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांनी केले. अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने आज लाखनी येथील स्वप्नदीप सांस्कृतीक सभागृहात माळी समाज बांधवांचे प्रशिक्षण शिबिर, गुणवंतांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना महाडोळे बोलत होते. पुढे बोलतांना त्यांनी, समाजबांधव व्यावसायीक असल्याने त्यांनी कर्तव्य म्हणून समाजासाठी काही वेळ द्यावा. यासोबतच आर्थिक अडचण नेहमी असते त्यातही प्रत्येकाने हातभार लावाला पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले.कार्यक्रमाला विदर्भ संघटक सुभाष सातव, साहित्यीक मनोज अंबाडकर, वर्धा जिल्हाध्यक्ष पवन तिजारे, जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रेखा भुसारी, भंडारा नगराध्यक्ष बाबुराव बागडे, उपशिक्षणाधिकारी मनोहर बारसकर, तालुका कृषी अधिकारी मोहाडी किशोर पात्रिकर, डॉ. संजया मानकर, जिल्हाध्यक्ष डॉ. श्रीकांत भुसारी आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांची समायोचित भाषणे झाली.यावेळी सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक प्रगती साधण्यासाठी समाजबांधवांना मान्यवरांनी प्रशिक्षण दिले. समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. श्रीकांत भुसारी, संचालन भागवत मदनकर तर आभार किशोर मांदाळे यांनी केले. कार्यक्रमाला प्रकाश अटाळकर, विजय शहारे, रविकिरण भुसारी, सुनील उपरिकर, नामदेव कांबळे, खुशराम किरणापुरे, माधुरी देशकर, जयश्री सातोकर, अ‍ॅड. रविभुषण भुसारी, अरविंद बनकर, अनिल किरणापुरे, प्रा. आनंद मदनकर, बंडू बनकर, ऐकराम बोरकर, रमेश गोटेफोडे, नितीन उपरिकर, वर्षा इरले, गोपिका राऊत, रेखा नगरधने आदींसह बहुसंख्य माळी समाजबांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)