शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायाच्या विरोधात लढण्यास तयार राहा

By admin | Updated: February 3, 2016 00:42 IST

अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे. लढा देण्यासाठी संघटन मजबूत असावे लागते. कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढत आहेत.

अमर राठोड यांचे प्रतिपादन : संघटना कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनमोहाडी : अन्यायाचा प्रतिकार झाला पाहिजे. लढा देण्यासाठी संघटन मजबूत असावे लागते. कर्मचाऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. शासन मात्र कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. त्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्यांनी सज्ज व्हावे असे आवाहन वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अमर राठोड यांनी केले.वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना जिल्हा भंडाराची त्रैवार्षिक सभा साईराम आयटीआय येथे पार पडली. सभेला मार्गदर्शन करताना राज्य अध्यक्ष अमर राठोड बोलत होते. मंचावर सरचिटणीस जे.डी. जाधव, सुधाकर आडे, शंकर राठोड, गेमसिंग आडे, राजू चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य जे.डी. जाधव यांनी संघटना ट्रेड युनियन अ‍ॅक्ट अन्वये नोंदणीकृत असल्याचे शासकीय निमशासकीय कार्यालयाला संघटनेच्या तक्रारीला उत्तर देणे बंधनकारक असल्याची माहिती दिली.यावेळी सुधाकर आडे, गेमसिंग आडे, डॉ.मधुकर जाधव, रवींद्र राठोड, प्रा.संतोष जाधव, शालीक राठोड, प्रा.यशपाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तीन वर्षासाठी जिल्हा कार्यकारिणी बहुमताने निवडण्यात आली. अध्यक्ष नंदकिशोर जाधव, सचिव डी.के. राठोड, कार्याध्यक्ष सुंदर राठोड, उपाध्यक्ष रविंद्र राठोड, शैलेश चव्हाण, सहसचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष दिनेश राठोड, सल्लागार शंकर राठोड, गेमसिंग आडे, सुंदरसिंग राठोड, प्रवक्ता दारासिंग चव्हाण, उत्तम राठोड, जिल्हा संघटक पंजाब राठोड, तालुका संघटक भंडारा संदिप राठोड, तुमसर कैलाश चव्हाण, मोहाडी विजय जाधव, साकोली भारत राठोड, लाखनी रमेश जाधव, पवनी प्रा.पृथ्वीराज पवार, वसंत पवार, लाखांदूर शेषराव पवार यांची निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)