शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

-ही तर काळ्या पैशाविरूद्धची लढाई

By admin | Updated: November 16, 2016 00:40 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत.

नाना पटोले : संयम बाळगण्याचे आवाहन भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातील ५०० व १००० रूपयांच्या नोटा बंद केल्यामुळे बँक खातेदारांना अडचण येत आहेत. या अडचणी बँकांच्या अधिकाऱ्यांनी खातेदारांना सन्मानाची वागणूक देऊन ग्राहकांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले आहे.चलनातून ५०० व १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांना अडचणी येत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. शासनाने योग्यवेळी योग्य निर्णय घेतलेला असून काळा पैसा जमविणाऱ्यांवर वचक बसला आहे. भ्रष्टाचारावर आळा बसावा यासाठी केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य असून नागरिकांनी संयम ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले. ५०० व १००० रूपयांच्या नोटा बदलवून देण्यासाठी बँका प्रयत्नशील असून काही दिवसात सर्व व्यवहार सुरळीत होतील, असेही नाना पटोले यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)