शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

'मुद्रा'ला टाळाटाळ ; कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 22:08 IST

मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अन्यथा अन्यथा बँकांसमोर महाराष्ट्र शासन व बँक प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, ...

ठळक मुद्देप्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांना निवेदन: राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी, अन्यथा प्रशासनाचा निषेध

आॅनलाईन लोकमतलाखनी : मुद्रा लोन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात कारवाई करण्यात यावी, अन्यथा अन्यथा बँकांसमोर महाराष्ट्र शासन व बँक प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लाखनी तालुका व शहर शाखेच्या वतीने नायब तहसिलदार विनोद थोरवे यांच्यामार्फेत प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.कुशल कामगार, सुशिक्षित बेरोजगार, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती तसेच इतर मागास वर्गातील बेरोजगार युवक-युवतींना व्यवसाय, लघु उद्योग, गृह उद्योग सुरू करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारत सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू केली. परंतु भंडारा जिल्ह्यातील शासकीय बँका गरजू कर्जदारांना मुद्रा कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत. हजारो अर्जदारांनी बँकांकडे कर्जासाठी अर्ज केले आहेत. परंतु मागील अनेक महिन्यांपासून बेरोजगारांना बँकेच्या वारंवार चकरा माराव्या लागत असून जीव मेटाकुटीस आलेला आहे. एकीकडे गरिबांच्या, बेरोजगारांच्या उत्थानासाठी सरकार नवनवीन योजना सुरू करीत आहे. परंतु लालफितशाहीमुळे खऱ्या लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागत आहे.याकरिता राज्य शासनाने प्रत्येक तालुक्यात मुद्रा कर्ज योजनेचा स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात यावे, या कार्यलयामार्फतच बँकांना कर्ज मंजुरीचे निर्देश देण्यात यावेत, प्रत्येक गावात मुद्रा कर्ज योजनेची माहिती देऊन मुद्रा कर्ज शिबीर व जनजागृती कार्यक्रम घेण्यात यावेत, मुद्रा कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांना विना अट व तात्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, ज्या बँकांनी धनाढ्य, सधन लोकांना मनमर्जीप्रमाणे मुद्रा कर्ज योजनेतून कर्ज दिले आहे, अशा बँकांची चौकशी करण्यात यावी, ज्या बँकांनी गरीब, गरजू , बेरोजगार, दलित, आदिवासी, मागासवर्गीयांना मुद्रा योजनेच्या लाभापासून हेतुपुरस्सर वंचित ठेवले आहे, अशा बँक व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांची पुर्तता करण्यात यावी, अन्यथा प्रत्येक बँकांसमोर शासन व प्रशासनाचा निषेध करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे.शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष मधूकर कुकडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, तालुकाध्यक्ष डॉ. विकास गभने, शहर अध्यक्ष धनु व्यास लाखनी, अशोक चोले, जिल्हा महासचिव बाळा शिवणकर, नागेश पाटील वाघाये, महिला तालुकाध्यक्ष उर्मीला आगाशे, युवक तालुकाध्यक्ष गुणवंत दिघोरे, अजय नान्हे, रवि हलमारे, सुनिता खेडीकर, सुनील चाफले, विलास हटेवार, माधव डोरले, नानाजी सिंगनजुडे, अंकित कांबळे, प्रशांत गजभिये, खेमेश्वर डुंभरे, शुभम रहांगडाले, विक्की नेवारे, नीरज भानरकर, कुलदीप गायधनी, नूतन मेंढे, आशिफखान पठाण, नागशेष शेंडे, शैलेश गायधनी, प्रशांत चचानेसह कार्यकर्ते उपस्थित होते.