शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करा!

By admin | Updated: April 8, 2017 00:27 IST

नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करुन आरोग्यदायी जीवन जगणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.

जिल्हाधिकारी : जागतिक आरोग्य दिन साजराभंडारा : नैराश्यपूर्ण वातावरणातून स्वत:ला स्वयंप्रोत्साहित करुन आरोग्यदायी जीवन जगणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी व्यक्त केले. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे मानद सचिव डॉ. लोकनाथ गिऱ्हेपुंजे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रशांत उईके, आयएमएचे अध्यक्ष डॉ. पुनमचंद्र बावनकर, डॉ. वंदना कुकडे, डॉ. चंद्रमोहन गुप्ता, जिल्हा मानसिक आरोग्य अधिकारी डॉ. रत्नाकर बांडेबुचे उपस्थित होते. जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा मानसिक आरोगय कार्यक्रम, आयएमए, इंडीयन रेडक्रॉस सोसायटी आणि आरोग्य विभाग यांचे संयुक्त समन्वयातून या अभिनव कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आला.डॉ. धकाते यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची रुपरेषा विषद केली. मानसिक आरोग्य तज्ञ डॉ. बांडेबुचे यांनी जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य "चला बोलू या, नैराश्य टाळू" यावर विचार व्यक्त केले. डॉ. गुप्ता यांनी नैराश्यावर पंचसुत्र सांगितले. डॉ. परांग डहाके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मानसिक आरोग्य सप्ताह निमित्त आयोजित पोस्टर स्पधेर्तील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्य विषयक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन डॉ. शांतीदास लुंगे यांनी केले. तर आभार जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी भगवान मस्के यांनी मानले. या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी, नर्सिग स्कुल विद्यार्थींनी व पदाधिकारी तसेच रुगणालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)