शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याच्या थंडीत उमेदवारांची हजेरी

By admin | Updated: November 10, 2016 00:49 IST

भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली.

वनविभागाची भरती प्रक्रिया : तिसऱ्या दिवशी १,१७० उमेदवारांची झाली नोंद, ९७२ ठरले पात्रभंडारा : भंडारा उपवनसंरक्षक कार्यालयांतर्गत वनरक्षक पदाची भरती प्रक्रिया सुरु आहे. आज तिसऱ्या दिवशी १ हजार १७० उमेदवारांनी हजेरी लावली. यात ९७२ उमेदवार शारीरिक चाचणीत पात्र ठरले.भंडारा वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गडेगाव लाकूड आगारात ही भरती प्रक्रिया सोमवारपासून राबविण्यात येत आहे. शनिवारपर्यंत चालणाऱ्या या भरती प्रक्रियेत दररोज २ हजार उमेदवारांची हजेरी राहण्यासंदर्भात नोकरी इच्छूक अर्ज केलेल्या उमेदवारांना बोलविण्यात आले आहे. मात्र सर्व उमेदवार हजर होत नसल्याने उपस्थित उमेदवारांची सर्वप्रथम शारीरिक चाचणी घेवून पुढल्या पात्रता फेरीसाठी निवड केली जात आहे. आज बुधवारला या भरती प्रक्रियेचा तिसरा दिवस होता. यासाठी १ हजार १७० उमेदवार भरती प्रक्रियास्थळी उपस्थित होते. यात ८८८ पुरुष तर २८२ स्त्री उमेदवारांचा समावेश होता. यातील १९८ उमेदवार शारीरिक चाचणीत अपात्र ठरले. त्यात ५५ स्त्री उमेदवार तर १४३ पुरुष उमेदवारांचा समोवश आहे. ९७२ उमेदवार पात्र ठरले असून यात २२७ स्त्री उमेदवार तर ७४५ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. पहाटेपासून ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यात कुठलाही अनूचित प्रकार होवू नये यासाठी वनकर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. (शहर प्रतिनिधी )