शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विद्युतबिलाच्या निषेधार्थ हल्लाबोल मोर्चा

By admin | Updated: July 19, 2016 00:37 IST

शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलैला सोमवार रोजी...

भंडारा : शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संयुक्त विद्यमाने १८ जुलैला सोमवार रोजी कार्यकारी अभियंता महाराश्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. एमएसईबी भंडारा यांच्या कार्यालयावर हल्लाबोल धडक मोर्चा काढण्यात आला. वाढलेल्या विद्युत बिला विरूद्ध अधिकाऱ्यांना घेराव घालून निवेदन देण्यात आले. तसेच एमएसईबी कार्यालयाबाहेर विद्युत बिलाची होळी करण्यात आली.याप्रसंगी प्रदेश महासचिव धनंजय दलाल, भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा मिना कुरंजेकर, शहर अध्यक्ष नितीन तुमाने, धनंजय सपकाळ, युवक शहर अध्यक्ष, धनराज सावठणे नगरसेवक, नारायणसिंग राजपुत, सोपान आजबले, अक्षय रामटेके, विनय चौबे, ललीता रोकडे, हिरा पांडेय, जुमाला बोरकर नगरसेविका, जयश्री मेश्राम, नेहा शेंडे, स्विटी फाले, प्रेमा गोस्वामी, सुनिता ढवळे, कलावती सोनवाने, सुनिल आगलावे, संतोष राजगिरे, निरज गंगवानी.कार्तिक घोडीचोर, कांता हेडाऊ, उर्मिला हेडाऊ, भाग्यश्री भोंगाडे, संगिता कुरंजेकर, अनुसया नवखरे, वैशाली कुरंजेकर, कोमल कुंभलकर, श्रीमती पुष्पा लेंडे, अंजिरा कुरंजेकर, अनुसया नवखरे, वैशाली कुरंजेकर, कोमल कुंभलकर, पुष्पा लेंडे, अंजिरा तुमाने, कांता वैद्य, कविता जांभुळकर, आहुजा डोंगरे, किशोर इंगळे, अरविंद पडोळे, विजय बावनकुळे, ज्योती न्यायखोर, उषा न्यायखोर, निशा न्यायखोर, कविता पारवे, अहिल्या पारवे, जयश्री लांजेवार, राशिदा शेख, रेखा पाठक, इंदू येरकडे, सरिता सदेले, सुजाता घोडीचोर, चंद्रकांत कोहाड, राजु पटेल, राकेश बोधनकर, निलेश कुरंजेकर, अभिलास खोब्रागडे, ताहीर शेख आदी अनेक भंडारा शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)