शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मदतीवर आस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:42 IST

परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : किडीने धान फस्त, नुकसान भरपाईची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तोंडाशी आलेले धानपिक निसर्गाच्या अवकृपेमुळे बाधित होण्याची चिन्हे आहेत. परिणामी शेतकºयांवर पुन्हा संकट कोसळले आहे. बळीराजाची मानसिकता खचत असून अशा संकटप्रसंगी शासनाने कर्तव्यतत्परता दाखवित नुकसानग्रस्तांना मदतीचा हात देणे गरजेचे झाले आहे.ना.राजकुमार बडोले यांनी स्वत: पालांदूर परिसरातील शेतशिवारताील स्थिती बघितली आहे. त्यांनी मचारणा येथे शेतकºयांना आश्वस्थ केले असून अंमलबजावणी करण्याची गरज आहे.धान कापणीला दुप्पट खर्च येत आहे. पण नफा तोटा न बघता हंगाम जोमात सुरू आहे. धानाच्या उत्पादन खर्च वाढतच असून त्या तुलनेत हमीभाव वाढ केवळ ८० रूपये एवढाच देत बोनस किंवा प्रोत्साहन राशी जाहिर न केल्याने शेतकºयांची अडचण वाढली आहे. पिकविमा काढला असून संबंधित कंपनीचे प्रतिनिधी अजुनही फिरकले नाही.बरेच शेतकºयांनी नुकसान भरपाई करीता बँकेमार्फत विमा कंपनीला अर्ज संपूर्ण माहितीसह सादर केले आहेत. मात्र यंत्रणा अद्यावत नसल्याने शेतकºयांना काही मिळेल ही आशा धुसर होत आहे.लोकप्रतीनिधी व शासन शेतकºयांनी सकारात्मक पाठवित नसल्याने शेतकरी सुमार संकटात आला आहे. पर्णकोष, तुडतुडा रोगाने धानपिकाला आपल्याच घशात रिचविले आहे. मागील दोन वर्षापासून धानाला अंतिम टप्प्यात असताना संसर्गजन्य रोगाप्रमाणे हे रोग वाढत आहेत. अभ्यासक या विषयात विविध उपाय सांगतात पण विज्ञान कितीही पुढे गेले खरे पण निसर्गाने मात्र आपला प्रथम क्रमांक ठेवला हे खरे.