शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

भातखाचरे बांधकामात मनमानी कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 22:29 IST

केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.

ठळक मुद्देलाभार्थी शेतकरी त्रस्त : कृषी विभागाची यंत्रणाही धास्तावली, टेमनी शेतशिवारातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा): केंद्र शासनाने सुरु केलेल्या प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत कंत्राटदारांना मनमानी कारभार सुरु झाला आहे. टेमनी शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकामात श्ोतकऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नसल्याने नाराजीचा सुर आहे.शेतकऱ्यांचे शेत शिवरात विकास कार्य करण्यासाठी केंद्र शासनाने अनेक कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत विकास कार्याची अमलंबजावणी व नियंत्रण कृषी विभागाचे ठेवण्यात आले आहे. परंतु विकास कार्य अधिकार क्षेत्रात ठेवण्यात आले नाही. शेत शिवारात कंत्राट पध्दतीने कंत्राटदाराचे मार्फत ही कामे करण्यात येत असल्याने कुणाचे ऐकूण घेण्याची त्यांची मानसिकता नाही. यामुळे कृषी विभागाची यंत्रणा हतबल झाली आहे.या योजनेअंतर्गत करण्यात येणाºया विकास कार्यात नाराजी असली तरी असंतोषाचे खापर कृषी विभागाचे स्थानिक यंत्रणेवर फोडण्यात येत आहे. टेमनी शेतशिवारात गट क्रमांक १३ मध्ये मंडळ कृषी कार्यालय सिहोरा अंतर्गत भातखाचरे पुनर्जीवन बांधकामाचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहे. या विकास कार्यालय मंजुरी मिळाल्यानंतर थेट निविदा काढण्यात आलेल्या आहेत.शेतकऱ्यांचे शेत शिवारात धुºयांचे बांधकाम करण्यात येत आहेत. गावात गट नं.१३ मध्ये शासनाने १ लाख १४ हजार ५३५ रुपयाचे खर्चाचे कार्यांना मंजुरी दिले आहे. निविदा अतंर्गत या कार्याचे कंत्राट देशबंधु वार्ड भंडारा येथील अंकुर विलासराव भांडारकर यांना देण्यात आले आहे. ज्या शेतकºयांचे शेत शिवारात भातखाचरे पुनर्जीवन बांधकाम करण्यात येत आहे. त्या शेतकºयांना विश्वासात घेण्यात आले नाही. अंदाजपत्रक तथा फलकाचा थामपता नाही. या शिवाय धुºयाची दुरुस्ती व मातीकाम समाधानकारक नसल्याचे कृषी विभागाची यंत्रणा ओरड माजवित आहे. रोहयो अंतर्गत विकास कार्यात मोठी तफावत दिसून येत आहे. रोहयो योजनेत धुºयाचे मातीकाम मंजुराचे मार्फत करण्यात आले आहे. परंतु या योजनेत अन्य प्रातांतून ट्रक्टर मागविण्यात आले आहे. ट्रक्टरच्या सहायाने धुऱ्याचे पुनर्जीवन करतांना अनेक ठिकाणी माती खैर वैर ठेवण्यात येत आहे. धुºयाचे वर माती योग्य रितीने घालण्यात येत नाही. या धुऱ्याची उंची ३ फुट पर्यंत करण्याचे सुचना कृषी विभागाचे यंत्रणेने दिल्या आहेत. परंतु या सुचनाचे पालन करतांना कुणी दिसून येत नाही. कंत्राटदार यांचा मनमानी कारभार सुरु झाला असल्याने कृषी सहायक अडचणीत आले आहे. कंत्राटदार आणि कृषी सहायक यांच्यात साटेलोटे असल्याचे आरोप शेतकरी करित आहेत. धुरे बांधकामाची गुणवत्ता दिसून येत नसतांना कंत्राटदाराचे देयक थांबविण्यासाठी कृषी विभागाचे यंत्रणे मार्फत प्रयत्न करण्यात आले नाही. कृषी विभागाचे नियंत्रणात शेत शिवारात बंधारे आणि शेतातील कामे करण्यात येत आहेत. परंतु या बहुतांश कार्यात यंत्राचा वापर करण्यात येत असल्याने मंजुरांचे पोतवर लाथ मारण्याचा प्रकार करण्यात आल्याचा आरोप मंजुर संघटनांनी केले आहे. या संदर्भात मंडळ कृषी अधिकाºयांना संपर्क साधले असता होवू शकले नाही.मोहाडी (खापा) पंचायत समिती क्षेत्रातील समाविष्ठ गावाचे शेत शिवारात भातखाचरे बंधारे बांधकाम करण्यात येत आहेत. या कार्यात मात्र माहिती देतांना दडपण्यात येत आहे. कंत्राटदार आणि यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे.-विमल कानतोडे, सदस्य पंचायत समिती, तुमसर.