शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजूर करा

By admin | Updated: December 16, 2015 00:43 IST

तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत.

राजेंद्र पटले यांची मागणी : जलाशयाची क्षमता वाढविण्यावर भरभंडारा : तुमसर तालुक्यात बावनथडी प्रकल्पासह लहान मोठे प्रकल्प आहेत. मात्र त्या प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात होत नाही. परिणामी भंडारा जिल्ह्यातील ज्या गावांना प्रकल्पांतर्गत सिंचन मिळत नाही अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन प्रकल्प मंजुर करण्यात यावे, अशी मागणी किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनी केली आहे.बावनथडी प्रकल्प अजुनपर्यंत पुर्णत्वास आले नाही. मात्र या प्रकल्पामुळे लेंडेझरी, खापा, आलेसूर, लोंढा, लवादा, मंगरली, गोबरवाही, सितासावंगी, पवनारखारी, भोंडकी, धुडरी, खंडाळा, सौदेपुर व करडी क्षेत्रात बावनथडी सिंचन प्रकल्पाचा लाभ मिळण्याची शक्यता नाही. अशा गावांसाठी लिफ्ट सिंचन योजना तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. करडी हा क्षेत्र वैनगंगा नदीच्या काठावर आहे. त्यामुळे सदर प्रकल्प या परिसरात कार्यान्वीत करण्याची गरज आहे.याकरिता शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजेंद्र पटले यांनी अनेकदा संबंधित विभागाकडे पत्र व्यवहारही केला. सोंड्याटोला लिफ्ट सिंचन योजनेमुळे चांदपूर जलाशयाची क्षमता वाढविण्यात आली आहे. अशाच पद्धतीने अभियांत्रिकी स्तरावर अभ्यास करून लिफ्ट सिंचन प्रकल्प तयार करण्याची गरज आहे. सदर सिंचन प्रकल्प निर्माण झाल्यास तालुक्यासह अन्य क्षेत्रालाही या प्रकल्पाचा लाभ मिळू शकेल. शासनाने यासंदर्भात मागणी पुर्ण न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पटले यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून म्हटले आहे. शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असल्याने त्यांच्या समस्येकडे कानाडोळा केल्यास त्या मी खपवून घेणार नाही, असा इशाराही पटले यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)