शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सेंटरमध्ये एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:36 IST

तज्ज्ञ प्रशिक्षित एमबीबीएस, एमडी डॉक्टरांद्वारे उपचार केल्यास मृत्यूचे प्रमाण निश्‍चितपणे कमी होईल असा तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी ...

तज्ज्ञ प्रशिक्षित एमबीबीएस, एमडी डॉक्टरांद्वारे उपचार केल्यास मृत्यूचे प्रमाण निश्‍चितपणे कमी होईल असा तज्ज्ञांचा निष्कर्ष असल्यामुळे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वारंवार विनंती करूनदेखील ते कोविड १९ सारख्या आजाराविरुद्ध लढण्यासाठी एमबीबीएस डॉक्टरांना मागे ठेवून अप्रशिक्षित डॉक्टरांना पुढे करत आहेत. तिसऱ्या लाटेत कोरोना विषाणूपासून बालकांना वाचवायचे असेल तर कोरोना केअर सेंटरमध्ये तज्ज्ञ अशा एमबीबीएस, एमडी डॉक्टरांची नियुक्ती करा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे पँथर स्टाईल आंदोलन छेडण्यात येईल या आशयाचे लेखी निवेदन जिल्हाध्यक्ष माधवराव नारनवरे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पँथर संघटनेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देऊन त्याची प्रत आरोग्य मंत्री राजेश टोपे व विभागीय आयुक्त नागपूर यांच्याकडे पाठविली आहे. याप्रसंगी रिपब्लिकन पँथर संघटनेचे विशाल उकरे, विनय घोलपे, पूनम वरखडे, रिता बिनझाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.