शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

प्राथमिक शिक्षक संघाचे प्रधान सचिवांना निवेदन

By admin | Updated: November 11, 2015 00:29 IST

शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार भंडारा येथे मंगळवारला आले होते.

भंडारा : शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित कार्यक्रमासाठी शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार भंडारा येथे मंगळवारला आले होते. त्यावेळी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांना दिलेल्या निवेदनात शालेय पोषण आहाराचे काम मुख्याध्यापकांकडून काढून स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्याय यावे, शालार्थ आणि सरल अशा संगणकीय कार्यासाठी केंद्रस्तरावर स्वतंत्र व्यक्ती व संगणकाची व्यवस्था करण्यात यावी, डिजीटल क्लास रुम असलेल्या शाळांमध्ये संगणक देखभाल दुरूस्ती व विद्युत बिलांसाठी प्रत्येक शाळेला स्वतंत्र तरतुद करण्यात यावी, शिक्षण विभागातील रिक्त पदांच्या पूर्तीसाठी पदोन्नतीच्या कालबद्ध कार्यक्रम तातडीने आखण्यात यावा, राज्यातील सर्वच जिल्ह्यात शाळेच्या कामाच्या दिवसाच्या बाबतीत एकसुत्रता असावी या मागण्यांचा समावेश होता.यावेळी शिष्टमंडळात प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, जिल्हा सरचिटणीस शीलकुमार वैद्य, केशव बुरडे, अशोक ठाकरे, शंकर नखाते, नेपाल तुरकर, रामेश्वर कांबळे, नरेश कोल्हे, मुलचंद वाघाये, यशपाल बगमारे, रमेश काटेखाये, डी.डी. दमाहे, अरुण बघेले, वनवास धनिस्कार, किशोर ईश्वरकर, कोमल चव्हाण, देवराव थाटे, जे.एम.पटोले, रामकुष्ण बडवाईक, दिलीप ब्राम्हणकर, एन.टी. गायधने, रवि नखाते, विनायक कोसरे, प्रमोद डाकरे, शंकर बोंद्रे, सुरेश कोरे, किशोर कुर्वे, विलास दिघोरे, योगेश पुडके, मुकेश मेश्राम, हिरामण वाघाये, भास्कर अलोणे, तुळशीराम पटले, केशव अतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी)