शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी प्रवर्गाची जनगणना घोषित करा

By admin | Updated: September 6, 2015 00:27 IST

बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने भारताची जनगणना २०११ ही एस.सी., एस.टी. जाती प्रवर्गाप्रमाणेच ओबीसी जातीची स्वतंत्रपणे प्रवर्गनिहाय जनगणना घोषित करण्यात यावी, ...

तहसीलदारांना निवेदन : बहुजन प्रबोधन मंचची मागणीलाखांदूर : बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरने भारताची जनगणना २०११ ही एस.सी., एस.टी. जाती प्रवर्गाप्रमाणेच ओबीसी जातीची स्वतंत्रपणे प्रवर्गनिहाय जनगणना घोषित करण्यात यावी, या मागणीचे निवेदन तहसीलदार लाखांदूर यांचे मार्फत राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविले.सरकारने 'जनगणना २०११' ही धर्म आधारित घोषित केल्यामुळे सर्व धर्मीयांना आपापल्या धर्मीयांची लोकसंख्या कळली. धर्मावर आधारित जनसंख्या घोषित झाल्याने काही लोक असंतुष्ट होऊन समाजात कट्टर धार्मिकता वाढविणारी बयानबाजी करून राजनिती करण्याचे प्रयत्न करीत असल्याचेही म्हटले आहे.बऱ्याच वर्षापासून मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय लोक संघटना व राजकीय मंडळी एस.सी. व एस.टी. प्रवर्गाप्रमाणेच ओबीसींचीही जातीनिहाय जनगणना करून ती घोषित करण्याची मागणी करीत आहेत. या मागणीचा विचार करून संसदेमध्ये ओबीसींची जाती आधारीत जनगणना करण्याचे सरकारने मान्य केले होते. परंतु जनगणना २०११ जेव्हा घोषित झाली तेव्हा मात्र ओबीसी जनसंख्येचा समावेश इतर मध्ये करण्यात आला. आता धर्मावर आधारित जनसंख्या करण्यात आल्यामुळे ओबीसींची नेमकी लोकसंख्या किती आहे ते कळत नाही. एस.सी. व एस.टी. प्रमाणेच ओबीसी जातींची स्वतंत्रपणे प्रवर्ग निंहाय जनसंख्या घोषित करून शासन प्रशासनात त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व व भागीदारी करण्याचा मार्ग प्रशस्त करण्याची मागणी निवेदनातून केली आहे.नायब तहसीलदार विजय कावळे यांनी बहुजन प्रबोधन मंच, लाखांदूरचे अध्यक्ष अनिल काणेकर तसेच राजेश भुरले यांनी दिलेले निवेदन स्वीकारून ते लवकरच राष्ट्रपती व प्रधानमंत्री यांना पाठविण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)