शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

कत्तलखान्याकडे जाणारी जनावरे पकडली

By admin | Updated: September 12, 2015 00:29 IST

पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैल बाजार भरवून शेकडो जनावरांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे नेण्याच्या तयारीत असताना ....

बैल बाजारातील घटना : बजरंग दलाची कारवाईभंडारा : पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैल बाजार भरवून शेकडो जनावरांना ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे नेण्याच्या तयारीत असताना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जनावरांना पकडले. दरम्यान एक ट्रक पळून जाण्यात यशस्वी ठरला. पोळा रविवारला असल्यामुळे आज शुक्रवारला बैल बाजार भरविण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यावर नजर ठेऊन कार्यकर्ते सज्ज असताना दुपारच्या सुमारास बैल बाजारात जनावरे येण्यास सुरूवात झाली. दुपारी ३ ते चारच्या दरम्यान बाजार भरलेला असताना नागपूर येथून आठ ते दहा रिकामे ट्रक बैल बाजारात आले. त्यापूर्वीच कसायांनी बैलांची खरेदी विक्री केली होती. त्यानंतर या जनावरांना ट्रकमध्ये कोंबण्यात आले होते. बजरंग दलाचे कार्यकर्ते ताफ्यासह पोहोचले असता सात ट्रक सापडले. एका ट्रक चालकाने पळ काढला. या सात ट्रकमध्ये असलेल्या २०० हून अधिक गायी व बैलांना खाली उतरविण्यात आले. याशिवाय विक्रीसाठी असलेल्या ३०० हून अधिक बैल खुंटीला बांधून बाजारात होते. त्यानंतर या बैलांची मालीपार, चांदोरी, गडेगाव, डोंगरी व लाखनी येथील गोरक्षणमध्ये रवानगी करण्यात आली. जनावरे पकडून देणाऱ्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, अ‍ॅड. प्रभात मिश्रा, डॉ.संजय एकापुरे, शिवा भंडारी, विकास मदनकर, आशिष मोहबे, शैलेंद्र श्रीवास्तव, शमा दोनोडे, बंडूभाऊ बारापात्रे, प्रशांत खोब्रागडे यांचा समावेश होता.