शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

दिघोरीत उभ्या धान पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:01 IST

लाखांदूर तालुक्यात यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे धानपीक क्षतीग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच धानावर करपा, कडाकरपा आदी किडींचा प्रादूर्भाव वाढत गेला. आता खोडकिडीने डोके वर काढले आहे.

ठळक मुद्देखोडकिड्यांचा प्रादूर्भाव : लॉकडाऊनने कीड नियंत्रणाला मजूर मिळेना

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : कोरोना प्रादूर्भावाच्या सावटात धान पिकावर मोठ्या प्रमाणात खोडकिडीने आक्रमण केले आहे. लॉकडाऊनने किड नियंत्रणासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत लाखांदूर तालुक्याच्या दिघोरी येथील एका शेतकऱ्याने चक्क धानाच्या पिकात जनावरे सोडली.लाखांदूर तालुक्यात यंदा आठ हजार हेक्टर क्षेत्रात उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली. मध्यंतरी अवकाळी पाऊस व गारपीटही झाली. त्यामुळे धानपीक क्षतीग्रस्त होण्याची भीती निर्माण झाली होती. त्यातच धानावर करपा, कडाकरपा आदी किडींचा प्रादूर्भाव वाढत गेला. आता खोडकिडीने डोके वर काढले आहे.कीड नियंत्रण करणे आवश्यक असताना कोरोना प्रादूर्भाव प्रतिबंधासाठी लॉकडाऊन करण्यात आले. एकीकडे मजूर मिळत नाही आणि दुसरीकडे खोडकीड धान उद्ध्वस्त करीत आहे. निसवा होऊन लोंबी आलेल्या धानावर किडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. हजारो रुपये खर्च करुनही पीक हातचे जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.एकरी ४० हजार मदत द्याखोडकिडीने दिघोरी व बारव्हा परिसरातील उन्हाळी धान शेती बाधीत झाली आहे. उन्हाळी धानाचा निसवा होऊनही लोंब्या भरल्या नसल्याने हातात काही येण्याची शक्यता नाही. अशा स्थितीत शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना ऐकरी ४० हजार रुपये मदत जाहिर करावी, अशी मागणी लाखांदूर पंचायत समिती सदस्य गुलाब कापसे यांनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेती