शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा जिल्ह्यात नाराज बस चालकाने केले विषप्राशन; प्रकृती चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 13:30 IST

कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देएसटी आगार व्यवस्थापकांच्या कक्षात घडली घटनातुमसरची घटनाउपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कर्तव्यावर उशिरा आल्याने ड्युटी लावली नाही म्हणून संतप्त झालेल्या एका एसटी चालकाने चक्क आगार व्यवस्थापकांच्या कक्षात विष घेतले. ही धक्कादायक घटना तुमसर येथे मंगळवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडली. चालकाची प्रकृती चिंताजनक असून तुमसर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.संजय वैद्य (५२) रा.खापा ता.तुमसर असे एसटी चालकाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी त्यांची शालेय सहलीच्या बसवर ड्युटी लावण्यात आली होती. मात्र ते आगारात उशिरा आले. त्यामुळे आगार व्यवस्थापकांनी त्यांना दुसऱ्या बसवर ड्युटी लावण्यास नकार दिला. चालकाने वारंवार विनंती करूनही आगार व्यवस्थापक त्यांचे ऐकून घेत नव्हते. त्यामुळे रागाच्या भरात संजय वैद्य यांनी चक्क व्यवस्थापकाच्या कक्षातच विष घेतले. हा प्रकार लक्षात येताच आगार व्यवस्थापक युधिष्ठीर रामचौरे, आगार नियंत्रक रचना मस्करे यांनी इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने संजयला तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. या घटनेने तुमसर आगारात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारत सर्व बसेस आगारात आणून उभ्या केल्या. त्यामुळे एसटीची वाहतूक ठप्प झाली.

टॅग्स :state transportएसटीBus Driverबसचालक