शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

अंगणवाडी सेविकांची दिवाळी अंधारात

By admin | Updated: October 25, 2014 22:35 IST

बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

भंडारा : बालकांमध्ये शिक्षणाची गोडी अंगणवाडीतच निर्माण केली जाते. शिक्षणाचे हे बाळकडू पाजणाऱ्या जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचीच दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले त्यांचे मानधन आजतागायत प्रशासनाने दिले नाही. अथवा कुठल्याही लोकप्रतिनिधीने त्यासाठी प्रयत्न केलेले नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांवर ही वेळ येऊन ठेपली आहे. भंडारा जिल्ह्यात शेकडो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत. त्यांच्या मेहनतीनेच जिल्ह्यातील अंगणवाड्या सुरळीत सुरू आहे. अल्प मानधनावर गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहे. त्यातील बहुतांश अंगणवाडी सेविका या घटस्फोटित आणि दारिद्र्यरेषेखाली मोडणाऱ्या कुटुंबातील आहे. हातावर आणणे आणि पानावर खाने अशी त्यांची परिस्थिती त्यातही प्रशासनाने गेल्या अनेक वर्षात मानधनात समाधानकारक वाढ केली नाही, असे असतानाही मानधनही सुरळीत दिले जात नाही. आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१४ या तीन महिन्यांचे मानधन अद्यापही अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना मिळाले नाही. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची दिवाळी गोड व्हावी यासाठी कुठलेही प्रयत्न केले नाही. त्यामुळेच अग्रीम तर सोडा साधे मानधनही दिवाळी सणाच्या तोंडावर मिळालेले नाही. मानधन तत्काळ मिळाले नाही तर तीव्र स्वरूपांचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेनी दिला आहे. मानधनाचा हा प्रश्न मार्गी लागतो का याकडे लक्ष लागले आहे. (नगर प्रतिनिधी)