शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

लाखांदूरमध्ये अंगणवाडीतार्इंचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 22:51 IST

२५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी तार्इंनी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

ठळक मुद्देशेकडोंची उपस्थिती : बालविकास प्रकल्प कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या अंगणवाडी केंद्र बंद करण्याच्या शासननिर्णयाविरोधात लाखांदूर तालुक्यातील अंगणवाडी तार्इंनी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष किसनाबाई भानारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. येथील गांधी चौकातून मोर्चाला प्रारंभ झाला. विविध घोषणा देत हा मोर्चा प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पोहचला. त्याठिकाणी निवेदन देण्यात आले. त्यात २५ पेक्षा कमी पटसंख्या असलेली अंगणवाडी केंद्र बंद करू नये, प्रवास भत्ता, भोजन भत्ता नियमित देण्यात यावा, वर्षभरात किमान १५ दिवसांची वैद्यकीय रजा देण्यात यावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात लाखांदूर तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका सहभागी झाल्या होत्या.