शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अन् ‘त्यांनी‘ साधला शेततळ्यावर संवाद

By admin | Updated: September 13, 2015 00:31 IST

शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थेवर भर द्यावा. पिकाची उत्पादन क्षमता वाढवावी यासाठी शासनातर्फे विविध उपाय राबविले जातात.

माहिती जाणली : अधिकाऱ्यांना दिले आराखड्याचे निर्देशमोहाडी : शेतकऱ्यांनी सिंचन व्यवस्थेवर भर द्यावा. पिकाची उत्पादन क्षमता वाढवावी यासाठी शासनातर्फे विविध उपाय राबविले जातात. गाव शिवारातील पाणलोट कार्यक्रमाची स्थिती प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी चक्क खासदार नाना पटोले पारडी गावातील शेततळ्यावर गेले तेथेच गावकऱ्यांनी मनमोकळेपणे संवादही साधला.एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत झालेल्या कामाचा आढावा घेण्याकरिता खासदार नाना पटोले मोहाडी येथे आले होते. अचानक त्यांनी मोहाडी नजिकच्या पारडी गावाला भेट दिली. तेथील राष्ट्रीय कृषी विकास व एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत शेततळी तयार करण्यात आली. त्याची पाहणी केली. यावेळी शेततळ्यावरच गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक संसाधनावरील उपचारात्मक कामाविषयी समस्या जाणून घेतल्या. तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले. पारडी गावातील शेतक्षेत्रात बंधारे बांधून विकास आराखडा तयार करावा. याविषयी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच यावेळी उपजीविका उपक्रमातून बचत गटांना व भूमिहीन लाभार्थ्यांना फिरत्या निधीतून केलेल्या कामाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनीही ग्रामवासीयांना विविध योजनेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. नलिनी भोयर, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सोनुले, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, सभापती हरिश्चंद्र बंधाटे, उपसभापती विलास गोबाडे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच उषा बोंदर, संचालन व आभार सुधीर पडोळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)