शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

दारु अड्यावर धाड, ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:33 IST

जवाहरनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शहापूर शेतशिवारातील सुर नदी नाल्याच्या काठावरील अवैध दारु अड्यावर धाड घातली. यात ९४ हजार ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी केली.

ठळक मुद्देचार जणांना अटक : जवाहरनगर पोलिसांची शहापूर शिवारात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहरनगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या शहापूर शेतशिवारातील सुर नदी नाल्याच्या काठावरील अवैध दारु अड्यावर धाड घातली. यात ९४ हजार ०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चार जणांना अटक केली. ही कारवाई बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी केली.अटक करण्यात आलेल्यांमध्ये धर्मेंद्र श्रीराम रामटेके (३५), अरुण मंसाराम सेलोकर (३२), जगदीश रतिराम सेलोकर (५०), राजेश भोला सेलोकर (३७) सर्व रा. शहापूर यांचा समावेश आहे.शहापूर शिवारात हातभट्टी लावून मोहफुलाची दारु काढण्याचे काम सुरु असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र पोलिसांना दारु विक्रेत्यांना पकडण्यात यश येत नव्हते. अखेर बुधवारला जवाहरनगर पोलिसांनी शिताफीने दारुअड्यावर धाड घातली. जप्त केलेल्या साहित्यांमध्ये लोखंडी ड्रम, प्लास्टिक पिशव्या, सडवा, मोहापास, टिनाचे पिंप, जळाऊ लाकडे व इतर मुद्देमालाचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस उपनिरीक्षक सतीश खेडेकर, सुधाकर शेंडे, एकनाथ जांभूळकर, प्रफुल घरडे, विवेक येरावार यांनी केली.