शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा नगर परिषदेला घेराव

By admin | Updated: June 16, 2015 00:40 IST

वैनगंगा नदीचा पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे व गोसे धरणाचा पाणी स्थरावल्याने फारच दुषित झाला आहे.

मुद्दा दूषित पाणी व अस्वच्छतेचाजिल्हाधिकाऱ्यांसोबत होणार अशुद्ध पाण्यावर चर्चाभंडारा : वैनगंगा नदीचा पाणी नागनदीच्या घाण पाण्यामुळे व गोसे धरणाचा पाणी स्थरावल्याने फारच दुषित झाला आहे. नगर परिषदेमार्फत पाणी शुध्दीकरण करुन ही दुषित पाण्याचे वितरण होत आहे. परिणाम स्वरुप आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच पावसाळ्याला सुरुवा झाली असली तरी साफ सफाईची यंत्रणा सक्रिय झाली नाही व घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने वरील दोन्ही प्रश्नावर १५ जून ला दुपारी १ वाजता नगर पालिका गेटसमोर नगर पालिकेला घेराव आंदोलन भाकपच्या वतीने नगर सेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात करण्यात आले.नगराध्यख मुख्याधिकाऱ्याने चर्चेकरिता आंदोलनकर्त्यांना आमंत्रित केले. याप्रसंगी पाणी विभागाचे अभियंते व लिपिकांना सुध्दा बोलावण्यात आले. शुध्द पाणी, स्वच्छ नाली-नाले व चांगले रस्ते हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे. आणि तो त्यांना मिळाला पाहिजे असी मागणी नगर सेवक हिवराज उके व भाकपच्या शिष्ट मंडळाने केली. नगराध्यक्षांनी प्रयत्नाने आम्ही दोन वेळा पिण्याचे पाणी पुरवत आहोत. जिथे मिळत नाही तिथे पोहचवण्याचा तात्काळ प्रयत्न करु. पण वैनगंगेचे पाणी प्रदुषित झाले आहे की पाणी शुध्द करुन ही शुध्द होत नाही. त्यासाठी तुमच्या सोबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून दुषित पाण्याची समस्या निकालात काढू असे नगराध्यक्षांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यासंदर्भात उद्या १६ जूनला जिल्हाधिकाऱ्यांच्या दुपारी ३ ते ४ वाजता भेटीचा निर्णय संमतीने घेण्यात आला.सफाईची आहे ती यंत्रणा चुस्त दुरुस्त करु व तात्कालिन स्तरावर सफाईसाठी ३० अतिरिक्त कामगार व जेसीपी लावले असल्याचे सांगितले. तसेच ४० नवीन घंटागाडी त्वरित लावल्या जातील आणि कंटेनरसाठी सभेची मंजूरी घेवून व्यवस्था करण्यात येइल असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक हिवराज उके यांचे सोबत माणिकराव कुकडकर, झुलनबाई नंदागवळी, गजानन पाचे, वामनराव चांदेवार, मोहनलाल शिंगाडे, सुरेंद्र सुखदेवे, पुष्पाबाई तिघरे, गौतम भोयर, प्रताप डोंगरे, दिलीप ढगे, दिलीप क्षिरसागर, भोयर, सोनवाने, निपाने, अर्जून पाचे, अमित क्षीरसागर इत्यादी मोठ्या नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)