शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

२२ हजार रुपयांची पुस्तके वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:09 IST

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

ठळक मुद्देमहाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचा स्तुत्य उपक्रम

आॅनलाईन लोकमतलाखांदूर : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त लाखांदूर येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपये किमतीच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.शिवाजी महाराज जयंती उत्सव कार्यक्रमानिमित्त शहराच्या मुख्य मार्गाने वाजतगाजत मिरवणूक काढून सांस्कृतिक व वैचारिक प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र यावर्षी असे काहीही न करता शिवजयंतीकरिता वर्गणीतून जमा झालेल्या पैशातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत २१ हजार ७०० रूपयाच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले.लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, सिद्धार्थ ज्युनियर कॉलेज, शिवाजी विद्यालय, शिवाजी प्रायमरी शाळेसह अन्य शाळा-महाविद्यालयामध्ये या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर शिवाजी महाराजांवर आधारीत प्रश्नमंजुषा देखील घेण्यात येणार आहे. शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा यासाठी पुस्तके वाटप करण्यात येणार असल्याचे प्रियंक बोरकर यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक बन्सोडे, प्रा. विश्वपाल हजारे, जितु सुखदेवे, धिरज राऊत, आकाश दखने, अमित मिसार, विक्रम हटवार, लोकेश कोरे, गोलु सुखदेवे, दिनेश वासनिक, स्वप्निल ठेंगरी, प्रशांत येणोळकर, चंद्रशेखर खेळीकर, श्रीकांत बोरकर आदी उपस्थित होते.